पालघर - पालघरचे सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी रणजीत देसाई यांचे निलंबन चौकशीअंती मागे "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय? Malegaon Municipal Corporation Election : दोन्ही ठाकरे बंधूंची झाली युती; मालेगाव पालिकेत प्रभाव किती? मनोमिलनानंतर शांतता भाजपामध्ये प्रवेशाचे 'महाभारत'; मंत्री गिरीश महाजन यांना घेराव; निष्ठावंतांवरच अन्याय का? BSNL ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! 3G सेवा कायमची बंद केली जाणार; तुम्हाला मोबाईल अन सिम बदलावे लागणार... विदर्भात महायुतीचे ठरले! चार महापालिकांत शिंदेसेना, तर दोन ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी... "युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
Chhatrapati Sambhajinagar (Marathi News) पथकाने मनपाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे सूत्रांनी नमूद केले. ...
देव नाही; परंतु रुग्णांच्या वेदना कमी करण्यात डॉक्टरांची महत्त्वाची भूमिका ...
मराठा आरक्षणास पाठिंबा दर्शविणाऱ्या नेत्यांची भेट विनोद पाटील घेत असल्याचे ऐकीवात असले तरी नरेंद्र पाटील, विनायक मेटे या मराठा नेत्यांनंतर विनोद पाटलांचाच उदय होणार, अशी चर्चा सामाजिक आणि राजकीय वर्तुळात सुरू आहे. ...
वाल्मी रस्त्यावरील एमआयडीसीची जलवाहिनी रविवारी सायंकाळी पुन्हा फुटली. ...
बजाजनगरातील श्री साई मंदिर परिसरात बांधलेल्या भिंतीवरून रविवारी दोन गटांत वाद होऊन तुफान दगडफेक झाली. ...
जालना आणि बीडमधील अवैध वाळू उपसा व वाहतूक प्रकरणाने विधिमंडळाला धडक दिलेली असतानाच औरंगाबादमध्ये वाळू माफियाचा पाठलाग करताना अप्पर तहसीलदारांच्या पथकासोबत भयावह थरार घडला. ...
शहराची तहान भागविणाऱ्या १४०० मि.मी. जलवाहिनीवर फारोळ्यात शनिवारी मध्यरात्री १.३० वाजता अचानक बिघाड निर्माण झाला. ...
चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सायंकाळी ५ वाजता येणाऱ्या ट्रू जेटच्या हैदराबाद-औरंगाबाद-हैदराबाद या विमानाला रविवारी तब्बल ५ तास उशीर झाला. ...
खून झाल्याची बतावणी करून दोन तोतया पोलिसांनी ७२ वर्षीय महिलेच्या हातातील सुमारे एक लाखाच्या सोन्याच्या बांगड्या हातचलाखीने पळविल्या. ...
भाडे वसुलीसाठी गेलेल्या ग्रामसेवकाला मारहाण करण्यात आल्याची घटना शनिवारी वाळूज महानगरातील विटावा येथे घडली. ...