Chhatrapati Sambhajinagar (Marathi News) दातांना घट्ट पकडून ठेवण्याचे काम हे हिरड्या करत असतात. त्यामुळे हिरड्यांचे आरोग्य उत्तम राहणे हे दातांसाठी आवश्यक असते. तोंडात बॅक्टेरिया वाढल्याने श्वासात दुर्गंधी निर्माण होते. ...
मुंडेंचे एकानंतर एक भ्रष्टाचाराचे प्रकरणे समोर येत आहे, हे सरकार भ्रष्टाचाराला, गुन्हेगारांना प्रोत्साहन देणारे आहे. ...
कराड हा कायम मुंडेंच्या सोबत फिरणारा आहे. यामुळे सर्व घटनांची माहिती धनंजय मुंडेंना होती. यामुळे मुंडेंवरही खूनाचा गुन्हा नोंदवावा ...
बाजारात मोठ्या प्रमाणात आवक, व्हिएतनामहून मोठ्या प्रमाणात ड्रॅगन फ्रूट भारतात आयात केले जाते. त्यामुळे त्याचा दर तुलनेने जास्त असतो. ...
मागील ६-७ महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही, त्यामुळे शासनाप्रति सरपंचांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. ...
२०० कोटी खर्च करून स्वतंत्र ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकली, तरीही शहराला किंचित प्रमाणात फायदा झाला नाही. ...
संजय गांधी, दिव्यांग व इतर लाभार्थ्यांना हे माहीत आहे का? ...
फॉलिक ॲसिड हे शरीरात अनेक महत्त्वाच्या कार्यांसाठी आवश्यक आहे. ...
खंडपीठाने आदेश दिल्यानंतर पोलिसांनी केली सुटका ...
जुने जन्म-मृत्यू प्रमाणपत्र देण्यास मनपाकडून विलंब झाला तर अनेक नागरिक न्यायालयात जातात. ...