पद्मपाणी त्रिभुवन यांना पीएच. डी.
By | Updated: December 4, 2020 04:09 IST2020-12-04T04:09:24+5:302020-12-04T04:09:24+5:30
(फोटो सोडला आहे....) औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने प्रा. पद्मपाणी प्रकाश त्रिभुवन यांना संगणक अभियांत्रिकी या विषयात ...

पद्मपाणी त्रिभुवन यांना पीएच. डी.
(फोटो सोडला आहे....)
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने प्रा. पद्मपाणी प्रकाश त्रिभुवन यांना संगणक अभियांत्रिकी या विषयात पीएच.डी. प्रदान केली. त्यांनी मुंबईच्या व्हीजेटीआयचे डॉ. सुनील भिरूड यांच्या मार्गदर्शनाखाली ‘फिचर बेस्ड ओपिनियन मायनिंग ॲण्ड समराईझेशन ऑफ कस्टमर रिव्हूज’ या विषयावर शोधप्रबंध सादर केला आहे. प्रा. त्रिभुवन या देवगिरी इस्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड मॅनेजमेंट स्टडीजमध्ये प्राध्यापक आहेत.