शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
2
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
3
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
4
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
5
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
6
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
7
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
8
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
9
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
10
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
11
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
12
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
13
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
14
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
15
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
16
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
17
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
18
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
19
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
20
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला

पावणेपाच लाखांची वीजचोरी उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 12:59 AM

अंबाजोगाई : उपविभागांतर्गत येणाºया गावात रोहित्र नादुरुस्ती व वीज गळतीचे प्रमाण वाढले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : उपविभागांतर्गत येणाºया गावात रोहित्र नादुरुस्ती व वीज गळतीचे प्रमाण वाढले आहे. जुलै महिन्यात वीजचोरी विरुद्धची मोहीम महावितरणने हाती घेतली होती. त्यानुसार उपविभागामध्ये ५३ जणांची वीज चोरी पकडून त्यांच्यावर कारवाई म्हणून ४ लाख ७१ हजार ९२५ रुपये दंड लावण्यात आला. त्यापैकी ७२ हजार ६६६ रुपयांचा दंड आतापर्यंत वसूल झाला आहे.उपविभागांतर्गत येणाºया गावांमध्ये व शहरामध्ये वीजचोरी व गळतीचे प्रमाण वाढल्यामुळे वीजचोरी रोखण्यासाठी उपकार्यकारी अभियंता राजेश अंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके नियुक्त करण्यात आली होती. या पथकात अभियंता अमोल मुंडे, अमोल जाधव, सुनील मस्के, शरद जाधव, कुलकर्णी यांनी घरगुती व व्यापारी मीटरच्या तपासण्या केल्या. यामध्ये मीटरमध्ये फेरफार केलेले, तारेवर आकडे टाकलेले, मीटरमध्ये येणाºया वायरला टॅपिंग केलेले ग्राहक आढळले.लातूर परिमंडळ विभागाने विविध पोलीस ठाण्यामध्ये गांधीनगर भागात -८, नवाबवाडी घाटनांदूर -९, वालेवाडी, लिंबगाव तांडा-४ व दस्तगीरवाडी -४ अशा एकूण २५ ग्राहकांवर वीजचोरीचे गुन्हे नोंद केले आहेत. यानंतर वीजचोरी करणाºयांवर कडक मोहीम राबवून उपविभागातील वीजगळती व वीजचोरी संपुष्टात आणू, असे उपकार्यकारी अभियंता राजेश अंबेकर यांनी सांगितले.