शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

२४१ शेतकऱ्यांना पीककर्ज देण्याचे आदेश

By admin | Updated: July 18, 2014 01:50 IST

नांदेड : न्यायालयाच्या आदेशानंतरही किनवट तालुक्यातील २४१ शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यास बँका नकार दिले़.

नांदेड : न्यायालयाच्या आदेशानंतरही किनवट तालुक्यातील २४१ शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यास बँका नकार देत असल्याची तक्रार आल्यानंतर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा कृषी सभापती राठोड व आ. प्रदीप नाईक यांनी बँक अधिकाऱ्यांची बैठक घेत शेतकऱ्यांना कर्जवाटपाचे आदेश दिले़किनवट तालुक्यातील डोंगरगाव, शिवणी, बेलोरी, धानोरा, माळकोल्हारी, बोधडी खु़ थारा, दिग्रस, जलधारा या गावातील शेतकऱ्यांना पीककर्ज दिले जात नव्हते़ त्यावेळी स्टेट बँक आॅफ इंडियाच्या किनवट शाखेच्या कारभाराविरूद्ध उपरोक्त गांवानी २४१ शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती़ त्यावेळी न्यायालयाने शेतकऱ्यांना कर्ज देण्याचे आदेश बँकेला दिले़ या आदेशानंतरही कर्ज देण्यास टाळाटाळ होत होती़ शेतकऱ्यांनी आ़ प्रदीप नाईक, जि़ प़ चे कृषी सभापती राठोड यांच्याकडे तक्रार केली़ त्यावेळी १६ जुलै रोजी अग्रणी बँकेच्या अधिकाऱ्यांसह स्टेट बँक आॅफ इंडियाच्या किनवट शाखेचे अधिकारी, शेतकरी, जि़ प़ चे कृषी विकास अधिकारी एम़ टी़ गोंडस्वार व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेतली़ त्यावेळी न्यायालयाच्या आदेशानुसार २४१ शेतकऱ्यांना पीककर्ज मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला़ या निर्णयाचे शेतकऱ्यांनी स्वागत केले़ (प्रतिनिधी)