शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक; गोलंदाजीत अकिल होसीन इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

बॅटने केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू

By admin | Updated: August 31, 2015 13:46 IST

जुन्या भांडणाच्या कारणावरुन बॅट डोक्यात मारल्याने एकाचा मृत्यू झाला असून, याप्रकरणी सेलू पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

 सेलू : जुन्या भांडणाच्या कारणावरुन बॅट डोक्यात मारल्याने एकाचा मृत्यू झाला असून, याप्रकरणी सेलू पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.सेलू शहरातील बाबासाहेब मंदिर रोड परिसरात राहणारा शेख नजीर शेख कालेखाँ व आरोपी सचिन धोंडिराम पानझडे यांच्यात काही महिन्यांपूर्वी पाचेगाव येथील यात्रेत मोबाईल सिमकार्डच्या कारणावरुन भांडण झाले होते. याच कारणावरुन २७ ऑगस्ट सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास सचिन पानझडे याने शेख नजीर यास घरातून बाहेर बोलावून घेतले.त्यानंतर साथीदारांच्या मदतीने शेख नजीर यास बॅटने मारहाण केली होती. यात शेख नजीर याच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्याला नांदेड येथे उपचारार्थ दाखल केले होते. शेख नजीर याची प्रकृती चिंताजनक असल्याने नांदेड येथून त्याला औरंगाबाद येथे हलविले जात असताना रविवारी दुपारी वाटेतच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी शेख नजीर याची पत्नी शेख शमिम यांच्या फिर्यादीवरुन सचिन धोंडीराम पानझडे व त्याच्या तीन साथीदारांविरुद्ध सेलू पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.पोलिस निरीक्षक जे.जे. राठोड हे तपास करीत आहेत. /(प्रतिनिधी)