शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

कृत्रिम पावसासाठी रात्री उड्डाणाचा निर्णय अधांतरी

By admin | Updated: August 31, 2015 13:02 IST

कृत्रिम पावसासाठी रात्री क्लाऊड सिडिंगवर (सिल्व्हर एरोसोल्स फ्लेअर्स ढगांत फोडणे) विचार करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर सुरू असलेली चर्चा थांबली आहे

औरंगाबाद : कृत्रिम पावसासाठी रात्री क्लाऊड सिडिंगवर (सिल्व्हर एरोसोल्स फ्लेअर्स ढगांत फोडणे) विचार करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर सुरू असलेली चर्चा थांबली आहे. मंत्र्यांच्या बैठकांमुळे त्यावर काहीही विचार होऊ शकला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. २0 ऑगस्टपासून पावसाळी ढगांची दिवसांऐवजी रात्री गर्दी होत आहे. त्यामुळे रात्री विमानाचे उड्डाण करण्याचा विचार पुढे आला. मात्र, अजून तरी रात्री विमानांचे उड्डाण करण्याबाबत निर्णय होऊ शकलेला नाही.सध्या पावसासाठी विमान फ्लेअर्ससह उड्डाण घेत आहे. परंतु अपेक्षित असे यश येत नाही. रात्री फवारणी करणे शास्त्रोक्त असेल तर त्याचा विचार केला जाईल. कृत्रिम पाऊस ही संकल्पना वेगळी आहे. तो एक प्रयोग आहे. परंतु निसर्ग मराठवाड्यावर कृपा करील, अशी अपेक्षा सूत्रांनी वर्तविली. २२ जुलैपासून आजवर कृत्रिम पावसाच्या प्रयोगातून विशेष असे काही हाती लागलेले नाही. कृत्रिम पावसासाठी ढगांचा शोध घेण्यात सी डॉप्लर रडार गुंतले आहे. ■ विभागीय आयुक्तालयाने पाठविलेल्या अहवालानुसार २७ ऑगस्टपासून आजवर ६१ मि. मी. पाऊस झाल्याचा दावा करण्यात आला आहे. ■ २६ ऑगस्ट रोजी अहमदनगर जिल्ह्यातील काही परिसरात विमान गेले होते. तेथे ६ मि. मी. पाऊस झाला. ■ त्यानंतर २७ रोजी मलकापूर, शहापूर, गरडवाडी, पाथर्डी, शेवगाव तालुका परिसरात ४५ मि. मी. च्या आसपास कृत्रिम प्रयोगातून पाऊस झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. हा पाऊस १ ते १0 मि. मी. च्या दरम्यान झाला आहे. मि. मी. पावसाचा दावा