शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

माहुरात नवीन मतदार नावनोंदणीस सुरुवात

By admin | Updated: July 7, 2016 23:41 IST

श्रीक्षेत्र माहूर : शहरात येत्या डिसेंबर महिन्यात नगर पंचायतच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत़ या अनुषंगाने निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रभाग रचना जाहीर करण्यात आली

श्रीक्षेत्र माहूर : शहरात येत्या डिसेंबर महिन्यात नगर पंचायतच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत़ या अनुषंगाने निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रभाग रचना जाहीर करण्यात आली असून ७ जुलै रोजी मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मतदार नोंदणी जनजागरण मोहिमेस सुरुवात करण्यात आली़ नगर पंचायत प्रांगणात झालेल्या बैठकीत कार्यालय अधीक्षक वैजनाथ स्वामी यांनी आगामी निवडणुकीसंदर्भात निवडणूक विभागामार्फत आलेल्या सूचना व माहितीचे वाचन उपस्थितांसमोर केले़ ज्या युवक-युवतींचे १ जानेवारी २०१६ रोजी १८ वर्ष पूर्ण झाले असेल त्यांनी तहसील कार्यालय माहूर येथे आवश्यक पुरावे सादर करून मतदार यादीत आपल्या नावाची नोंद करून घ्यावी़ नवीन रहिवाशांनी सुद्धा वरील तारखेच्या आधीचे रहिवासाचे पुरावे देवून नावनोंदणी करावी़ १० सप्टेंबरनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले़ यासाठी आधीच्या चार प्रभागांचे १७ वार्ड तयार करण्यात आले असून याची प्रसिद्धीही करण्यात आली आहे़ शहराची लोकसंख्या ११ हजार १६४ असून मतदारसंख्या ८२११ आहे़ २०११ नुसार असलेल्या या मतदारयादीत आणखी किती मतदारांची भर पडते हे नवीन मतदारयादी आल्यावरच कळणार आहे़ तूर्तास शहरात प्रभाग रचना झाल्यापासून २५ ते ३० मतदार असलेल्या कुटुंबातील पुढारी राजकीय पक्षाच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवत असताना दिसत आहेत़ प्रत्येक पक्षाकडे एका जागेसाठी किमान १० इच्छुकांच्या नावे कागद काळा करीत आहेत़ (वार्ताहर)