नवीन औरंगाबाद शिवजयंती उत्सव समिती जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:03 IST2021-02-10T04:03:56+5:302021-02-10T04:03:56+5:30

अध्यक्ष- विलास शेळके पाटील, उपाध्यक्ष- बाळासाहेब साळुंके, सचिव- हरचरणसिंग गुलाटी, स्वागताध्यक्ष- तेजस खरात, कार्याध्यक्ष- शेख रईस, उपाध्यक्ष- लक्ष्मीकांत थेटे, ...

New Aurangabad Shiv Jayanti celebration committee announced | नवीन औरंगाबाद शिवजयंती उत्सव समिती जाहीर

नवीन औरंगाबाद शिवजयंती उत्सव समिती जाहीर

अध्यक्ष- विलास शेळके पाटील, उपाध्यक्ष- बाळासाहेब साळुंके, सचिव- हरचरणसिंग गुलाटी, स्वागताध्यक्ष- तेजस खरात, कार्याध्यक्ष- शेख रईस, उपाध्यक्ष- लक्ष्मीकांत थेटे, बाळासाहेब गायकवाड, संजय गायकवाड, दीपक परेराव, राजू जोशी, जी. एस. घनगे, व्ही. बी. सपकाळ, शेख नजीर खान, रमेश दिसागज, सोनू अहिले, सुनील डोंबे. सचिव- नवीनसिंग ओबेरॉय, नितीन घोगरे, महेश राऊत, सचिन मिसाळ, रघुनाथ हिवाळे, सुनील डोंबे, अंकुश जाधव, संदीप जाधव. स्वागताध्यक्ष- डी. बी. आव्हाड, दिलीप थोरात, सुरेंद्र कुलकर्णी, विवेक राठोड, संजय बोराडे, शंकर मात्रे, सुनील गायकवाड, राकेश खळे, कृष्ण शेळके, बाबूराव कवसकर, राज निळ. कोषाध्यक्ष - सचिन हावळे, किसनराव गवळी, अशोक पगारे, शिवा गवळे, शेख अब्दुल रहिम, डॉ. प्रवीणकुमार अवसरमोल, गणेश ढाकणे, सुदाम साळुंके, श्रीमंत पाटील, डिसोजा, शेखर म्हस्क़े, संभाजी शिंदे. कार्याध्यक्ष - त्रिंबक तुपे, जालिंदर शेंडगे, अतिश पितळे, महेबूब बागवान, नंदू गवळी, नारायण पारटकर, आशिष राठोड, अमोल मनगटे, गोविंद विभुते, अनिल भराड, ज्ञानेश्वर लांडे, विशाल ठोंबरे. प्रसिद्धी विभाग- राजाभाऊ जाधवर, राजू राठोड, बस्तीराम जोहरले, हरिभाऊ हिवाळे, कैलास मगरे, ऋषिकेश हरबक, रणजित ढवळणपुरे, कृष्णा जोहरले, राजेंद्र मचे, देवश चौधरी, राहुल चव्हाण, अजय डिडोरे, साहेबराव म्हस्के, रामराव दराडे, दीपक पवार, अशोक दामले, बाळू जैन, मोहन आहेर, मनोज चोपडा, फिरोज पटेल.

प्रमुख मार्गदर्शक - माजी मंत्री राजेंद्र दर्डा, माजी खा. चंद्रकांत खैरे, आ. हरिभाऊ बागडे, खा. डॉ. भागवत कराड, आ. सतीश चव्हाण, पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, श्रीकांत शेळके, आ. अतुल सावे, आ. अंबादास दानवे, आ. संजय शिरसाट, आ. प्रदीप जैस्वाल, माजी महापौर नंदकुमार घोडेले, भाऊसाहेब चिकटगावकर, सुभाष झांबड, डॉ. कल्याण काळे, एम. एम. शेख, मानसिंग पवार, विलास औताडे, उत्तमसिंह पवार, पद्‌मराव मुळे, शेख उस्मानी, अभिजित देशमुख, बाबासेठ सर्फराज खान, भाऊसाहेब जगताप, पंकज फुलपगर, मनोज बोरा, पोलीस उपायुक्त दीपक गिरे, पोलीस निरीक्षक संतोष पाटील.

(फोटो सिंगल ६ ...... घ्यावे)

Web Title: New Aurangabad Shiv Jayanti celebration committee announced