शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
3
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
4
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
5
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
6
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
7
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
8
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
9
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
10
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
11
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
12
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
13
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
14
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
15
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
16
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
17
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
18
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
19
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
20
IPL 2026 : १८० पेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना कसा आहे CSK चा रेकॉर्ड?
Daily Top 2Weekly Top 5

नगरपंचायत प्रक्रिया ठराव मंजूर

By admin | Updated: June 8, 2014 00:37 IST

औंढा नागनाथ : नगरपंचायत निर्मितीसाठी औंढा ग्रामपंचायतीने शनिवारी घेतलेल्या ग्रामसभेमध्ये नगरपंचायत करण्यासाठी बहुमताने जनतेने ठराव मंजूर केला असल्याची माहिती रमेश मोेरे यांनी दिली आहे.

औंढा नागनाथ : नगरपंचायत निर्मितीसाठी औंढा ग्रामपंचायतीने शनिवारी घेतलेल्या ग्रामसभेमध्ये नगरपंचायत करण्यासाठी बहुमताने जनतेने ठराव मंजूर केला असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी रमेश मोेरे यांनी दिली आहे.
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव व औंढा नागनाथ येथे ग्रामपंचायतींना शासनाने नगरपंचायतीचा दर्जा देण्यासाठी मान्यता दिली आहे. त्या अनुषंगाने नगरपंचायत करण्यास ग्रा.पं. कार्यालयांनी सहमती दर्शविण्यास ठराव यापूर्वीच दिले आहेत; परंतु ग्रामसभेतून एक ग्रामस्थांचा ठराव देणे आवश्यक असल्याने शनिवारी सकाळी १० वाजता या ग्रामसभेचे आयोजन ग्रा. पं. कार्यालयात करण्यात आले होते.
या ग्रामसभेला गावातील लोक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी ग्रामविकास अधिकारी रमेश मोरे, सरपंच वसंत मुळे, उपसरपंच माणिक पाटील, ग्रा.पं. सदस्य जी.डी. मुळे, सिंधु सोपान पाटील, शरद पाटील, दिलीप ठाकूर, जकी काझी, जब्बारखाँ पठाण, मनोज देशमुख यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते. त्याचप्रमाणे या प्रक्रियेसाठी नगर पंचायत निर्मितीसंदर्भात जर काही जनतेचे आक्षेप, आक्षेप व सूचना असतील तर ३० जूनपर्यंत तशा लिखित स्वरुपाचा सूचना जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्याची संधी जनतेला आहे. (वार्ताहर)