शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
3
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
4
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
5
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
6
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
7
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
8
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
9
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
10
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
11
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
12
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
13
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
14
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
15
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
16
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
17
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
18
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
19
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
20
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

गुळज येथे महिलेचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 12:15 AM

गुळज येथील शहेल शेख नामक महिलेचा सोमवारी रात्री संशयावरून गळा दाबून खून करण्यात आला, अशी फिर्याद तिचे वडील शेख रशीद शेख अब्दुल यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कगेवराई : तालुक्यातील गुळज येथील शहेल शेख नामक महिलेचा सोमवारी रात्री संशयावरून गळा दाबून खून करण्यात आला, अशी फिर्याद तिचे वडील शेख रशीद शेख अब्दुल (ह.मु खळेगाव) यांनी पोलीस चौकी उमापूर येथे दिली.तालुक्यातील खळेगाव येथील शेख रशीद शेख अब्दुल यांची मुलगी शहेल (२६) हिचा विवाह गुळज येथील शेख अस्लम शेख याकुब यांच्याशी सात वर्षापूर्वी झाला होता. तिला चार मुले आहेत. एक मूल एक महिन्याचे आहे. मागील अनेक दिवसांपासून वादविवाद होत होता. गेल्या महिन्यात प्रसुतीसाठी आली असता पती अस्लम तिला घेऊन गेला. त्यानंतर सतत भांडण करत होता. सतत संशयावरून वाद होत होते.सोमवारी रात्री भांडण झाले. यादरम्यान शहेलचा मृत्यू झाला. ही माहिती कळताच उमापूर चौकीचे पीएसआय जोगंदड जाऊन घटनास्थळी पंचनामा करुन उमापूर प्रा. आ. केंद्रामध्ये पीएमसाठी पाठवले. रात्री उशिरापर्यंत चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दखल करण्याची प्रकिया चालू होती. दरम्यान मुलगी शहेल हिचा गळा दाबून खून करण्यात आला, अशी तक्रार तिच्या वडिलांनी दिली आहे.