शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

दुबईतील युद्धजन्य परिस्थितीतून परतलेल्या खासदार काळे यांची परराष्ट्रखात्याकडे मोठी मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 15:02 IST

२७ फेब्रुवारी ते ३ मार्च: दुबईत काय घडलं? खासदार कल्याण काळेंनी सांगितली आबूधाबीतील स्फोटांची भीषणता

छत्रपती संभाजीनगर: मध्यपूर्वेतील इस्रायल-इराण संघर्षाचा भीषण अनुभव छत्रपती संभाजीनगरचे खासदार कल्याण काळे यांना आला आहे. कुटुंबासह दुबई दौऱ्यावर असताना युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने त्यांना तीन ते चार दिवस तेथेच अडकून पडावे लागले होते. अखेर ते सुखरूप मायदेशी परतले असून त्यांनी आपला हा थरारक अनुभव प्रसारमाध्यमांशी शेअर केला.

डोळ्यासमोर मिसाईल हल्ले आणि स्फोटखासदार काळे २७ फेब्रुवारी रोजी कुटुंबासह दुबईला गेले होते. २८ तारखेला पोहोचल्यानंतर काही तासांतच आबूधाबी परिसरात मिसाईल हल्ले आणि स्फोट झाल्याच्या बातम्या समोर आल्या. यामुळे दुबई विमानतळ तातडीने बंद करण्यात आले आणि शेकडो प्रवासी तेथेच अडकून पडले. "काही दिवस विमानतळ बंद असल्याने आम्हाला तेथेच थांबावे लागले, भीतीचे वातावरण होते," अशी माहिती काळे यांनी दिली.

परराष्ट्र मंत्रालयाकडे मागणीया संकटकाळात देशवासियांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे मनोबल वाढल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, परदेशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यावर भारतीय नागरिकांना दिलासा देण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेऊन अधिकृत माहिती द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. "युद्धामुळे निरपराध लोकांचे बळी जातात, जगात शांतता असणे आवश्यक आहे," असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

English
हिंदी सारांश
Web Title : MP Kalyan Kale safely returns from Dubai war; makes request.

Web Summary : MP Kalyan Kale, stranded in Dubai due to conflict, returned safely. He experienced missile attacks and airport closures. He urges the Foreign Ministry to inform citizens during foreign crises, emphasizing the need for peace.
टॅग्स :Kalyan kaleडॉ. कल्याण काळेJalanaजालनाDubaiदुबई