शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

आॅपरेटर्सचे आंदोलन चिघळणार

By admin | Updated: December 5, 2014 00:54 IST

बीड : संग्राम कक्षांतर्गत कार्यरत असलेल्या आॅपरेटर्सनी पुकारलेल्या कामबंद आंदोलनानंतर काहींना कारणे दाखवा नोटिसा आल्या आहेत़

बीड : संग्राम कक्षांतर्गत कार्यरत असलेल्या आॅपरेटर्सनी पुकारलेल्या कामबंद आंदोलनानंतर काहींना कारणे दाखवा नोटिसा आल्या आहेत़ आॅपरेटर्सनी आता ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला असून त्यामुळे आंदोलन चिघळण्याच्या मार्गावर आहे़जिल्ह्यात ९५० हून अधिक आॅपरेटर्स कार्यरत आहेत़ या आॅपरेटर्सपैकी ७०० आॅपरेटर्स २८ नोव्हेंंबरपासून विविध प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी संपावर गेले आहेत़ मात्र, आॅपरेटर्सनी संपाचे हत्यार उपसताच आता महाआॅनलाईन कंपनीने आॅपरेटर्सना कारणे दाखवा नोटीस बजावण्यास सुरुवात केली आहे़ त्यामुळे आॅपरेटर्सचे प्रश्न सोडणे तर दूरच;पण त्यांनाच वेठीस धरले जात असल्याचा आरोप आॅपरेटर्स कामगार संघटनेने केला आहे़ आॅपरेटर्सना आंदोलनात सहभागी झाल्यामुळे कामावरुन कमी करण्याचा घाट घातला जात असून याविरुद्ध आवाज उठविण्यासाठी सीईओंच्या दालनापुढे ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा धोंडीराम बांगर, अतुल शिंदे, दत्ता तांबे, नारायण गीते, अमोल येवले यांनी गुरुवारी दिला़ काय आहेत मागण्या?सेवेत कायम करावे, जाचक नियम रद्द करावेत, पगारवाढ द्यावी, इंटरनेट बिल अदा करण्याच्या सूचना ग्रामसेवकांना द्याव्यात, थकित वेतन अदा करावे, ८ हजारांप्रमाणे वेतन द्यावे, प्रवास भत्ता द्यावा आदी मागण्यांसाठी आॅपरेटर्सचा लढा आहे़ (प्रतिनिधी)४संग्राम प्रकल्पांतर्गत ग्रामपंचायत स्तरावर महाआॅनलाईन कपंनीकडून नेमलेल्या आॅपरेटर्सच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या कार्यासन अधिकारी अर्चना वालझाडे यांनी १ डिसेंबर रोजी सीईओंना पत्र पाठवून संपूर्ण माहिती मागविली आहे़ किती आॅपरेटर्स आंदोलनात सहभागी आहेत?, आॅपरेटर्सनी केलेल्या कामांचा लेखाजोखा याच्या तपशीलवार माहितीचा अहवाल मागविण्यात आला आहे़