शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचा महावितरणवर मोर्चा

By admin | Updated: November 25, 2014 00:58 IST

बीड : गेल्या चार दिवसांपासून जवळा, खांडेपारगांव, नागापूर, खुर्द बुद्रुक या चार गावांतील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता.

बीड : गेल्या चार दिवसांपासून जवळा, खांडेपारगांव, नागापूर, खुर्द बुद्रुक या चार गावांतील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. कोणतीही पूर्व कल्पना न देता विद्युत पुरवठा खंडित केल्याने संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी येथील ग्रामीण विभाग कार्यालयावर मोर्चा काढला़वीजबील भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला तर थकबाकीदारांचा विद्युत पुरवठा खंडित करण्याचा निर्णय महावितरणचे उपकार्यकारी अभियंता व्ही.बी.गव्हाणे यांनी घेतला. वीजबील अदा करणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होणार नसल्याचेही आश्वासन त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिले. आधीच दुष्काळ, त्यत वीज गायब त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला़ महारूद्र साळुंके, विलास साळुंके यांच्यासह इतर शेतकरी महावितरणाच्या ग्रामीण कार्यालयावर धडकले़ शेतकऱ्यांचा मोर्चा कार्यालयात येताच महावितरणच्या अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली़ नंतर अधिकाऱ्यांनी गाऱ्हाणे ऐकून घेतले़ थकबाकी असल्याने या चार गावातील सुमारे १६ रोहित्रांवरील विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला होता. वीजबील अदा न करणाऱ्याच शेतीपंपधारकांवरच कारवाई करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली. याची अंमलबजावणी करीत थकीतदारांचाच वीजपुरवठा त्वरीत बंद करण्याचे आदेश महावितरणने दिले़ (प्रतिनिधी)