शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
3
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
4
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
5
Mumbai: मुंबईतील पायधूनी परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू
6
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
7
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
8
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
9
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
10
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
11
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
12
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
13
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
14
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
15
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
16
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
17
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
18
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
19
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
20
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

मनपाकडून चक्क खंडपीठाची दिशाभूल!

By admin | Updated: May 19, 2015 00:54 IST

मुजीब देवणीकर , औरंगाबाद मागील दोन दशकांपासून सर्वसामान्य औरंगाबादकरांना पार्किंगचा प्रश्न भेडसावत आहे.

मुजीब देवणीकर , औरंगाबादमागील दोन दशकांपासून सर्वसामान्य औरंगाबादकरांना पार्किंगचा प्रश्न भेडसावत आहे. नागरिकांना त्यांच्या हक्काचे पार्किंग उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दखल घेतली. मनपा प्रशासनाने तेवढ्याच तत्परतेने शहरातील तब्बल ४७ इमारतींमधील पार्किंगच्या जागा रिकाम्या करण्यात येणार असल्याचे शपथपत्र दिले. १३ वर्षांनंतर मनपाला एकाही इमारतींमधील अतिक्रमण काढता आलेले नाही, हे विशेष.१७ आॅक्टोबर २००२ रोजी ‘लोकमत’ने ‘पार्किंगच्या जागा दाबणाऱ्यांबाबत मनपा थंड’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. शहरातील अनेक बिल्डरांनी मोठमोठ्या इमारती बांधल्या. मनपाकडून बांधकाम परवानगी मिळविताना पार्किंगची जागाही कागदावर दाखविण्यात येते. नंतर ती जागा विकून टाकण्यात येते. शहरातील असंख्य इमारतींच्या पार्किंग गायब झाल्याचे वृत्तात म्हटले होते. या वृत्ताची दखल तत्कालीन न्या. एस. बी. म्हसे, न्या. बी. एच. मार्लापल्ले यांनी घेतली. ‘लोकमत’च्या वृत्तावरून जनहित याचिका (क्र. ५००९-०२) दाखल करण्यात आली. महापालिकेला नोटिसा बजावण्यात आल्या. तत्कालीन आयुक्तांनी खंडपीठात शपथपत्र दाखल केले. शहरातील ४७ इमारतींमधील पार्किंग गायब असून, पार्किंगच्या जागा मोकळ्या करण्यासाठी सहा वेगवेगळे गट स्थापन करण्यात आले आहेत.१खंडपीठात शपथपत्र दाखल केल्यानंतर मागील १३ वर्षांमध्ये ४७ इमारतींमधील पार्किंगच्या जागा मोकळ्या का करण्यात आल्या नाहीत, असा प्रश्न नगररचना सहसंचालक डी. पी. कुलकर्णी यांना विचारला असता ते म्हणाले की, एवढे जुने आठवत नाही. पार्किंगचा काही तरी विषय होता.२ नगररचना विभागाचे काम एवढेच आहे की, नागरिकांना बांधकाम परवानगी देणे. इमारत उभी राहिल्यानंतर तपासून कमप्लिशन (भोगवटा) सर्टिफिकेट देणे. इमारतीत बेकायदा गाळे बांधून पार्किंग गायब असेल तर प्रशासकीय विभागाने कारवाई करावी. आमच्याकडे इमारत निरीक्षक नाहीत.