मिका सिंग जॉर्जियाला म्हणतोय, रूप तेरा मस्ताना
By | Updated: December 3, 2020 04:11 IST2020-12-03T04:11:23+5:302020-12-03T04:11:23+5:30
जॉर्जिया म्हणाली, ‘मी युरोपमध्ये मॉडेल असताना बऱ्याच क्लबमध्ये गाण्याचे रिमिक्स व्हर्जन प्ले करायचे आणि मग मी एक दिवस हे ...

मिका सिंग जॉर्जियाला म्हणतोय, रूप तेरा मस्ताना
जॉर्जिया म्हणाली, ‘मी युरोपमध्ये मॉडेल असताना बऱ्याच क्लबमध्ये गाण्याचे रिमिक्स व्हर्जन प्ले करायचे आणि मग मी एक दिवस हे गाणे स्वतःच तपासून पाहण्याचा निर्णय घेतला. शर्मिला टागोर यांनी इतक्या सन्मानाने गाण्यात आणलेली कामुक भावना मला अनुकरण करण्याची इच्छा होती. मला माहीत नव्हते की, एक दिवस मिका मला आवडलेल्या गाण्यांचा भाग होण्यासाठी माझ्याकडे येईल.’