शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
2
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
3
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
4
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
5
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
6
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
7
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
8
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
9
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
10
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
11
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
12
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
13
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
14
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
15
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
16
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
17
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
18
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
19
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
20
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा मजूर सहकारी संस्था निवडणुकीत मेटेंचा पॅनल

By admin | Updated: June 22, 2015 00:21 IST

बीड : जिल्हा मजूर सहकारी संस्था निवडणुकीत शिवसंग्रामचे संस्थापक आ. विनायक मेटे यांनी स्वतंत्र पॅनल उभा केला आहे. याची घोषणा त्यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत केली.

बीड : जिल्हा मजूर सहकारी संस्था निवडणुकीत शिवसंग्रामचे संस्थापक आ. विनायक मेटे यांनी स्वतंत्र पॅनल उभा केला आहे. याची घोषणा त्यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत केली. स्व. गोपीनाथराव मुंडे यांना शेवटच्या काळात त्रास देणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठीच या निवडणुकीत उतरल्याचे त्यांनी स्पष्ट केले.शिवसंग्रामच्या युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र मस्के, दिलीप गोरे, डॉ. रमेश पानसंबळ आदी उपस्थित होते.मेटे म्हणाले, मजूर सहकारी संस्थेवर मागील २५ ते ३० वर्षांपासून विशिष्ट मंडळींचा वरचष्मा आहे. मजुरांचे हित न पाहता अनेक चुकीची कामे याकाळात झाली असल्याचा आरोप त्यांनी केला. संस्थेचा कारभार सुधारण्यासाठी अन् मनमानी कारभार करणाऱ्यांना ताळ्यावर आणण्यासाठी काही मतदार पुढे आले. त्यांच्या आग्रहाखातर स्व. लोकनेते गोपीनाथराव मुंडे जिल्हा मजूर फेडरेशन परिवर्तन पॅनल उभा केला. १६ पैकी ३ जागा बिनविरोध निघालेल्या आहेत. त्यामुळे १३ जागांवर उमेदवार दिल्याचे ते म्हणाले.व्यसनमुक्तीची मोहीम२६ जून रोजी व्यसनमुक्त दिनानिमित्त शिवसंग्राम जनजागृती करणार आहे. जिल्हा व्यसनमुक्त व्हावा, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)