मतमोजणी केंद्रावरील जेवण निकृष्ट
By | Updated: December 4, 2020 04:13 IST2020-12-04T04:13:38+5:302020-12-04T04:13:38+5:30
औरंगाबाद : पदवीधर मतदारसंघ मतमोजणी केंद्रावरील जेवण निकृष्ट असल्याने मोजणी प्रतिनिधी बाहेर जेवण्यासाठी गेले. अनेकांनी पैसे भरून कुपन विकत ...

मतमोजणी केंद्रावरील जेवण निकृष्ट
औरंगाबाद : पदवीधर मतदारसंघ मतमोजणी केंद्रावरील जेवण निकृष्ट असल्याने मोजणी प्रतिनिधी बाहेर जेवण्यासाठी गेले. अनेकांनी पैसे भरून कुपन विकत घेतले होते; पण जेवण चांगले नसल्याने मतमोजणी प्रतिनिधी जेवणासाठी बाहेर गेले.
बाहेर जाण्यास पोलिसांचा विरोध
औरंगाबाद : मतमोजणी केंद्रावरील कर्मचारी, प्रतिनिधी यांना जेवणासाठी पोलिसांनी बाहेर जाण्यास विरोध केला. उपायुक्त दीपक गिर्हे यांनी सर्व प्रतिनिधींना बाहेर गेल्यास आत येता येणार नसल्याचे सांगितले. मुळात ओळखपत्र केंद्रातून बाहेर ये-जा करण्यासाठी दिलेले होते.