शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

महापौरांनी मागविले दस्तावेज

By admin | Updated: July 25, 2014 00:49 IST

औरंगाबाद : महापालिकेने निविदेत वेगळी सायकल पाहिली आणि खरेदी दुसरी केल्यामुळे सुमारे १० लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचा संशय येत आहे

औरंगाबाद : महापालिकेने निविदेत वेगळी सायकल पाहिली आणि खरेदी दुसरी केल्यामुळे सुमारे १० लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचा संशय येत आहे. महापौर कला ओझा आणि सभापती विजय वाघचौरे यांनी आज सायकल खरेदीच्या दस्तावेजांची मागणी प्रशासनाकडे केली आहे. २३ लाख ७५ हजार २२० रुपयांच्या ६१६ सायकली आहेत. २३०० रुपये त्या सायकलची किंमत असावी. असा अंदाज असून त्या सर्व सायकली १४ लाख रुपयांत आल्या असतील. ९ लाख ४९ हजार रुपये मनपाने जास्तीचे खर्च केले की, ती सर्व रक्कम पालिकेतील यंत्रणेने मिळून स्वाहा केली. यावरून सेनेतच अंतर्गत वाद सुरू झाला आहे. २३०० रुपयांच्या किमतीनुसार सायकली खरेदी केल्या असत्या, तर अंदाजे १ हजार सायकली आल्या असत्या. तीन ते साडेतीन हजार रुपये किमतीत चांगली बॅ्रण्डेड सायकल येते असा अंदाज बाजारातील व्यापाऱ्यांनी वर्तविला. मनपावर सायकल मोर्चामनपाच्या सायकल घोटाळ्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने आज हेड पोस्ट आॅफिस ते मनपा मुख्यालयापर्यंत सायकल मोर्चा काढला. मनपाने खरेदी केलेल्या सायकली निकृष्ट आहेत. पुरवठादाराने मनपाची दिशाभूल केली आहे. संजय ट्रेडिंग कंपनीला पालिकेने १५०० रुपये जास्तीचे का दिले. याची चौकशी होणे गरजेचे आहे. मनविसेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देत आंदोलन मार्ग दणाणून सोडला.मनविसेचे जिल्हा सचिव संदीप कुलकर्णी यांच्यासह प्रवीण मोहिते, दीपक तुपे, विशाल आमराव, विजय बरसमवार, शुभम रगडे, आकाश खोतकर, मयूर नातेवार आदीं मोर्चात सहभाग नोंदविला.