शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

दौलताबाद घाटात ट्रॅफिक जाम! सलग सुट्ट्यांमुळे वेरूळ-खुलताबादला पर्यटकांची झुंबड; वाहनांच्या लांबच लांब रांगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 16:36 IST

दौलताबाद घाटात हजारो वाहने अडकली, सुट्टीचा आनंद ट्रॅफिकमध्ये विरला

खुलताबाद (जि. छत्रपती संभाजीनगर): शनिवार-रविवारची जोडून आलेली सुट्टी आणि रमजान ईदच्या सणानिमित्त छत्रपती संभाजीनगर परिसरातील पर्यटन व धार्मिक स्थळांवर पर्यटकांचा महासागर लोटला आहे. मात्र, दौलताबाद देवगिरी किल्ला, वेरूळ लेणी आणि भद्रा मारुती मंदिर परिसरात झालेल्या अलोट गर्दीमुळे दौलताबाद घाटात भीषण वाहतूक कोंडी झाली. दुपारी २ वाजेपासून सुरू झालेली ही समस्या सायंकाळी ४ वाजेपर्यंत कायम होती, ज्यामुळे हजारो पर्यटकांना मनस्ताप सहन करावा लागला.

दौलताबाद वेशीपाशी रस्ता ठरला अरुंददौलताबाद वेशी परिसरातील अत्यंत अरुंद रस्ता आणि अचानक वाढलेली वाहनसंख्या यामुळे वाहतुकीचा पूर्णपणे खोळंबा झाला. सुट्टीचा आनंद घेण्यासाठी परराज्यातून आणि शहरातून आलेल्या पर्यटकांच्या वाहनांच्या घाटात लांबच लांब रांगा लागल्या होत्या. विशेषतः शनिवार असल्याने भद्रा मारुती मंदिर आणि घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती.

पोलिसांचे प्रयत्न ठरले अपुरेवाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले, मात्र पर्यटकांच्या अफाट गर्दीपुढे ही यंत्रणा हतबल ठरल्याचे दिसून आले. अनेक वाहनचालकांना तासन्तास एकाच ठिकाणी अडकून पडावे लागले. "अशा सुट्टीच्या आणि सणासुदीच्या दिवसात प्रशासनाने आगाऊ नियोजन करणे गरजेचे आहे," अशी मागणी संतापलेल्या पर्यटकांनी केली आहे. दौलताबाद वेशीजवळील अडथळे दूर करून पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्याची मागणी आता जोर धरत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Daultabad Ghat Traffic Jam: Holiday Rush Causes Tourist Congestion

Web Summary : Holiday crowds thronging Ellora and Khultabad caused severe traffic jams in Daultabad Ghat. Thousands were stranded for hours due to the congestion near Daultabad Fort. Tourists are demanding better planning and alternative routes to avoid future disruptions during peak seasons.
टॅग्स :Ajantha - Elloraअजंठा वेरूळtourismपर्यटनTrafficवाहतूक कोंडीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर