शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणप्रश्नी मोर्चा

By admin | Updated: November 17, 2014 12:26 IST

मराठा समाजाच्या आरक्षणास उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. याप्रकरणी मराठा व मुस्लिम समाजाच्या सर्व संघटनांच्या वतीने जिल्हा कचेरीवर १९ नोव्हेंबर रोजी मोर्चा काढला जाणार आहे.

परभणी: मराठा समाजाच्या आरक्षणास उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. याप्रकरणी मराठा व मुस्लिम समाजाच्या सर्व संघटनांच्या वतीने जिल्हा कचेरीवर १९ नोव्हेंबर रोजी मोर्चा काढला जाणार आहे.आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने हा मोर्चा काढण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाने आरक्षण प्रश्नाबाबत आपली बाजू न मांडल्याने उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. या प्रश्नी मराठा व मुस्लिम समाजाच्या भावना तसेच कर्तव्याची जाणीव सरकारला करुन देण्यासाठी सर्व संघटना मोर्चात सहभागी होणार आहेत. मोर्चाचे नेतृत्व सुभाष जावळे, अँड.विष्णू नवले पाटील, रामेश्‍वर शिंदे, धाराजी भुसारे हे करणार आहेत. मराठा समाजाला १६ टक्के तर मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण राज्य शासनाने दिले होते. येत्या ५ जानेवारी रोजी याबाबत पुढील सुनावणी होणार असून सर्वोच्च न्यायालयातील ही स्थगिती उठविण्यासाठी सरकारला जाणीव करुन देण्यासाठी मोर्चा काढण्यात येणार आहेत.या मोर्चात समाजबांधवांनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संभाजी सेनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल तळेकर, रामेश्‍वर आवरगंड, बालाजी मोहिते, नितीन देशमुख, रामदास अवचार, भानुदास शिंदे, अँड. अमोल देशमुख, नारायण देशमुख आदींनी केले आहे.