सावता परिषदेतर्फे महात्मा फुलेंना आदरांजली
By | Updated: November 29, 2020 04:05 IST2020-11-29T04:05:27+5:302020-11-29T04:05:27+5:30
यावेळी सावता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू उबाळे, विभागीय अध्यक्ष शिवानंद झोरे, जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब जाधव, संजय आढाव, जिल्हा महासचिव ...

सावता परिषदेतर्फे महात्मा फुलेंना आदरांजली
यावेळी सावता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू उबाळे, विभागीय अध्यक्ष शिवानंद झोरे, जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब जाधव, संजय आढाव, जिल्हा महासचिव प्रमोद गायके, जिल्हा संघटक अर्जुन सोनवणे, शहर अध्यक्ष पश्चिम दिलीप जायकर, अशोक गोरे, महिला आघाडी मराठवाडा संघटक शारदा कोथिंबिरे, जिल्हा अध्यक्षा संगीता पवार, जिल्हा कार्याध्यक्ष रोहिणी काळे, जिल्हा महासचिव मंजूषा महाजन आदी उपस्थित होते.