शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

मी इथला मतदार; तिथल्या उमेदवाराचा मेसेज मला कसा?

By संतोष हिरेमठ | Updated: November 1, 2024 09:26 IST

Maharashtra Assembly Election 2024 :

Maharashtra Assembly Election 2024 : छत्रपती संभाजीनगर : ‘मी तर पश्चिमचा मतदार आहे, मला फुलंब्रीच्या उमेदवाराचा ‘एसएमएस’ कसा येत आहे, माझा मोबाइल नंबर कसा मिळाला, असा प्रश्न सध्या शहरवासीयांना पडत आहे. कारण, सध्या विविध राजकीय पक्ष आणि उमेदवारांचे मतदारांना थेट मोबाइलवरून प्रचाराचे संदेश येत आहेत.

जिल्ह्यातील नव्हे, तर राज्यभरातील उमेदवारांचेही संदेश शहरवासीयांना येत आहेत. मतदारांना अशा संदेशांविषयी आश्चर्य वाटत आहे. कारण, त्यांनी कधीही या पक्षांना स्वतःचे नंबर दिलेले नाही. मग आपला मोबाइल नंबर नेमका इतरांना सहजपणे कसा मिळतोय, असा प्रश्न मतदारांना सतावत आहे. 

मोबाइल नंबर कसे मिळवितात?

सर्वेक्षण आणि थेट संपर्क मोहिमा : राजकीय पक्ष नागरिकांच्या पसंतीचा अभ्यास करण्यासाठी सर्वेक्षण करतात. यातून मिळालेल्या संपर्कातून डेटा गोळा केला जातो. काही पक्षांनी असे सर्वेक्षण शहरात केले आहे.

सोशल मीडिया आणि डाटा ब्रोकर्स : सोशल मीडियावरील विविध प्लॅटफॉर्म्स व ॲप्सवरून लोकांची व्यक्तिगत माहिती कधीकधी विकली जाते. डाटा ब्रोकर्स या माहितीचे संकलन करून विकू शकतात.

ही घ्या काळजी : नवीन ॲप डाऊनलोड करताना ते कोणत्या परवानग्या मागतात हे बारकाईने पाहावे.  विविध लकी ड्रॉ, ऑफर यासाठी फॉर्म्स भरताना मोबाइल नंबर देणे टाळावे. प्रायव्हसी सेटिंग्जमध्ये जाऊन ओळख लपवता येते. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर