म. फुले पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
By | Updated: November 29, 2020 04:05 IST2020-11-29T04:05:37+5:302020-11-29T04:05:37+5:30
संत सावता महाराज विद्यार्थी वसतिगृह महात्मा फुले यांना अभिवादनप्रसंगी रामभाऊ पेरकर, फकीरराव राऊत, शिवाजी गाडेकर, किशोर पुंड, अनिता देवतकर, ...

म. फुले पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
संत सावता महाराज विद्यार्थी वसतिगृह
महात्मा फुले यांना अभिवादनप्रसंगी रामभाऊ पेरकर, फकीरराव राऊत, शिवाजी गाडेकर, किशोर पुंड, अनिता देवतकर, सरस्वती हरकळ, सुभद्रा जाधव, अभिमन्यू उबाळे, अशोक गोरे, शिवानंद झोरे, रामदास मैंद, गिरजाराम बर्डे, शंकर व्यवहारे, आदेश सोनवले, शिवाजी सोनवणे आदींची उपस्थिती होती.
विठ्ठलनगर-रामनगर येथे अभिवादन
विठ्ठल चौक श्रीरामनगर येथे महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रा. वसंत हरकळ, अंकुश चौधरी, सचिन वाघ, विष्णू गुंठाळ, गंगाराम कापसे, राहुल सावंत, चंदू काळे, उमाकांत शिंदे, मंगेश शिनगारे, मानवतकर, गंगाराम आव्हाड, जनार्दन कापुरे, अजय म्हस्के, विजय महाजन, संजय माळी, अंकुश बडक, राजेंद्र तोरमल आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन काँग्रेसचे शहर सचिव सुभाष पाटील पांडभरे यांनी केले. सूत्रसंचालन विनायक पवार, विजय हिवाळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उमाकांत शिंदे, मंगेश शिगारे, कुणाल आरके, बाळू गाडेकर, अभय मानवतकर यांनी परिश्रम घेतले.