खुनाच्या आरोपाखाली आजन्म कारावास
By | Updated: December 4, 2020 04:13 IST2020-12-04T04:13:03+5:302020-12-04T04:13:03+5:30
सादेक याचे विजयनगर येथे गॅरेज आहे. राजेश सतत गॅरेजच्या बाजूला बसून महिलांची छेड काढीत असे. शेख सादेकने याचा ...

खुनाच्या आरोपाखाली आजन्म कारावास
सादेक याचे विजयनगर येथे गॅरेज आहे. राजेश सतत गॅरेजच्या बाजूला बसून महिलांची छेड काढीत असे. शेख सादेकने याचा जाब विचारल्याच्या क्षुल्लक कारणावरून राजेशने घरून धारदार शस्त्र आणून भोसकून २०१६ साली शेख सादेकचा खून केला होता . खटल्याच्या सुनावणी वेळी लोकअभियोक्ता विनोद कोटेचा यांनी साक्षीदारांचे जबाब नोंदविले . सुनावणीअंती आरोप सिद्ध झाल्यामुळे न्यायालयाने आरोपीला भादंवि कलाम ३०२ अन्वये खुनाच्या आरोपाखाली आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली .