शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: विजयी घोषणेपूर्वीच सुनेत्रा पवारांचं सर्व कार्यकर्त्यांना भावूक आवाहन, म्हणाल्या...
2
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
3
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
4
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
5
दोन राज्यांतून भाजपसाठी वाईट बातमी; गेल्या वेळी शून्य, आता फक्त ५ जागांवर आघाडी
6
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
7
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
8
भीषण अपघात! प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ६ जणांचा मृत्यू
9
तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला...
10
युद्ध थांबणार की ठिणगी पडणार? इराणचा पाकिस्तानमार्गे ट्रम्प यांना निरोप; अटी वाचून व्हाल थक्क!
11
Video - बापरे! चावीच हरवली... कर्नाटकात हातोड्याने तोडावं लागलं EVM स्ट्रॉन्ग रूमचं कुलूप
12
रितेश देशमुखचा वेडा चाहता! रत्नागिरीच्या पठ्ठ्याने 'राजा शिवाजी' सिनेमा पाहण्यासाठी बुक केलं अख्खं थिएटर
13
अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: भीती, नैराश्य, संकटांपासून मुक्तीसाठी पठण करा 'गणेश रक्षा मंत्र'
14
केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी...
15
ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणारे भाजपचे '५' नायक; या नेत्यांनी शांतपणे बंगालची समीकरण बदलली
16
IPL 2026: 'टेबल टॉपर' पंजाब किंग्जचा सलग दुसरा पराभव, श्रेयस अय्यर 'या' गोष्टीवर संतापला...
17
मोफत ८ ग्रॅम सोने अन् दरमहा २५०० रूपये...; कोणती ५ आश्वासने ज्यानं अभिनेता विजयची जादू चालली?
18
"हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे, विजयी जल्लोष नको, गुलालही उधळू नका" सुनेत्रा पवार भावूक!
19
इकडे 'विजय'चा राजकीय उदय, तिकडे 'सन टीव्ही'च्या स्टॉकला उतरती कळा; काय आहे कनेक्शन?
20
भाजपाचा विजय निश्चित होताच शुभेंदू अधिकारींचं मोठं विधान, विजयाचं गुपित उघड करत म्हणाले....
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळात तगाद्यासाठी अधिकाऱ्यांना धडे

By admin | Updated: July 18, 2014 01:46 IST

दिनेश गुळवे , बीड सध्या दुष्काळसदृश परिस्थिती असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.

दिनेश गुळवे , बीडसध्या दुष्काळसदृश परिस्थिती असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीतही शेतकऱ्यांकडून कर्ज वसूल कसे करावे, याचे प्रशिक्षण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. गंभीर बाब म्हणजे प्रशिक्षणासाठी आलेल्या एका अधिकाऱ्यास तब्बल बॅँकेने ५० हजार रुपये मानधन दिले आहे.बीड जिल्हा सहकारी बॅँकेची अनेक शेतकऱ्यांकडे तब्बल ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक कर्जाची बाकी आहे. तसेच बॅँकेकडेही ५०० कोटींपेक्षा अधिक रुपये ठेवीदारांचे आहेत. यामुळे शेतकऱ्यांकडून कर्ज वसूल करण्यासाठी बॅँकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना दोन दिवस प्रशिक्षण देण्यात आले. निवृत्त अतिरिक्त निबंधक एस. बी. पाटील यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना वसुली कशी करावी यासह इतर बाबींचे मार्गदर्शन केले. पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. अशा परिस्थितीत वसुलीसाठी कारवाई करणे योग्य नसल्याचे मत शेकापचे भाई मोहन गुंड यांनी व्यक्त केले आहे. गंभीर बाब म्हणजे वसुलीचा हंगाम हा १ नोव्हेंबर ते ३० जून दरम्यान असतो, असे असताना अधिकारी, कर्मचाऱ्यांना आताच प्रशिक्षण का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. सध्या बॅँकेकडे ठेवीदारांचे पैसे देण्यास पैसे नाहीत. ठेवीदार आजारपण, मुलींचे लग्न यासह विविध कारणांसाठी बॅँकेचे खेटे घालीत आहेत. त्यांची केवळ पाच ते दहा हजारांवर बोळवण केली जाते, अशा परिस्थितीत मार्गदर्शकांना तब्बल ५० हजार रुपये दिल्याने ठेवीदारांतून संताप व्यक्त केला जात आहे. या बाबत प्रशासक मुकणे म्हणाले की, कर्जवसुलीसाठी प्रशिक्षण महत्त्वाचे आहेत. तर, व्यवस्थापक कदम यांनीही त्यांचीच री ओढली.