शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्यांचा जन्म होतो येथे फक्त मरणासाठीच ! वनविभागाकडे आधुनिक साधनांचा अभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 19:29 IST

मराठवाड्यासाठी दौलताबाद येथे वन नर्सरीत दवाखाना झाल्यास जखमी प्राण्याचे जीव वाचविणे सोपे होईल

- साहेबराव हिवराळेऔरंगाबाद : दौलताबाद येथे जखमी प्राण्यावर उपचार करण्यासाठी व त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी दवाखाना प्रस्तावित आहे; परंतु ते अद्याप उभारण्यात आलेले नसल्याने जखमी प्राण्यांना ठेवायचे कसे? बिबटे येथे फक्त मरणासाठीच जन्म घेतात की काय, असा सवाल उपस्थित होत आहे. कारण औरंगाबाद-जालना परिसरात अलीकडच्या काळात विविध घटनांत ११ बिबट्यांसह बछड्यांनाही जीव गमवावा लागला.

नागपूर येथे असा सोयी-सुविधानुरूप वनविभागाचा दवाखाना असून, तेथे वन्यजीव विभागाचा वैद्यकीय स्टाफ आणि रेस्क्यू टीम दिमतीला आहे. त्याच धर्तीवर मराठवाड्यासाठी असा दवाखाना दौलताबाद येथे वन नर्सरीत झाल्यास जखमी प्राण्याचे जीव वाचविणे सोपे होईल, असे वन्यजीवप्रेमी तसेच अभ्यासकांचे मत आहे.

बिबट्यांचे मृत्यू थांबवा..?जखमी प्राण्यांवर उपचारासाठीचा दवाखाना राज्य शासनाने वनविभागाला देऊ केलेला आहे; परंतु तो अद्यापही येथे उभारण्यात आलेला नाही. जखमी प्राण्यावर उपचार तसेच विविध परवानगी, अशा सोपस्कारामुळे वेळ वाया जातो. त्यात जखमी बिबट्याला मृत्यूला सामोरे जावे लागते. हे किती दिवस चालणार?- डॉ. किशोर पाठक (मानद वन्यजीव रक्षक, औरंगाबाद)

त्रुटी लवकरच वरिष्ठांच्या प्रयत्नांनी भरून निघणार...जखमी प्राण्यांना वाचविण्यासाठी रेस्क्यू पथकाकडून प्रयत्न केले जातात. अत्याधुनिक दवाखाना, उपचार साधनांचा अभाव असला तरी विभागातर्फे प्रयत्न कमी पडत नाहीत; परंतु या त्रुटी लवकरच वरिष्ठांच्या प्रयत्नाने भरून निघतील.- अरुण पाटील (सहायक वनसंरक्षक, औरंगाबाद)

टॅग्स :Aurangabad caveऔरंगाबाद लेणीforestजंगल