शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
2
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
3
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
4
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
5
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
6
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
7
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
8
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
9
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
10
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
11
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
12
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
13
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
14
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
15
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
16
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
17
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
18
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
19
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
20
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
Daily Top 2Weekly Top 5

अखेर शहागड बंधाऱ्यात सोडले पाणी

By admin | Updated: July 6, 2014 00:21 IST

गेवराई: गेवराई शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या शहागड बंधाऱ्यातील पाणी तळाला गेले होते. त्यामुळे पाणीप्रश्न निर्माण झाला होता.

गेवराई: गेवराई शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या शहागड बंधाऱ्यातील पाणी तळाला गेले होते. त्यामुळे पाणीप्रश्न निर्माण झाला होता. अखेर शुक्रवारी रात्री या बंधाऱ्यात पाणी सोडल्याने गेवराईकरांचा जीव भांड्यात पडला आहे.गेवराई शहराला गेल्या सहा ते सात वर्षांपासून शहागड बंधाऱ्यातून पाणीपुरवठा करण्यात येतो. गेल्या महिनाभरात पाऊस न पडल्याने या बंधाऱ्यातील पाणीपातळीने तळ गाठला होता. त्यामुळे गेवराईकरांवर पाणीसंकट ओढावले होते. या बंधाऱ्यात पैठणच्या नाथसागरातून पाणी सोडण्याची मागणी नगराध्यक्ष माया सौंदरमल, मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांनी जायकवाडी विभागाकडे केली होती. गेवराई शहरासाठी एक पाणी सोडण्याचे राहिले होते. हे विचारात घेता शुक्रवारी नाथसागरातून शहागड बंधाऱ्यात पाणी सोडण्यात आले. शहागड येथील बंधाऱ्यात पाणी सोडल्यामुळे गेवराई शहराला आता मुबलक पाणीपुरवठा होणार आहे. (वार्ताहर)