शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
3
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
4
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
5
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
6
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
7
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
8
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
9
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
10
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
11
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
12
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
13
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
14
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
15
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
16
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
17
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
18
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
19
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
20
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
Daily Top 2Weekly Top 5

बँक खात्यात जमा झालेली लाखोंची रक्कम केली परत

By admin | Updated: August 11, 2015 00:55 IST

औरंगाबाद : चुकून लाखो रुपये बँकेतील आपल्या खात्यात जमा होणे आणि ते प्रामाणिकपणे परत देणे, अशी घटना फारच विरळ. परंतु नजरचुकीने

औरंगाबाद : चुकून लाखो रुपये बँकेतील आपल्या खात्यात जमा होणे आणि ते प्रामाणिकपणे परत देणे, अशी घटना फारच विरळ. परंतु नजरचुकीने तब्बल २ लाख ६३ हजार रुपये खात्यात जमा झाल्यानंतर ग्राहकाने प्रामाणिकपणे ही रक्कम परत केल्याचा अनुभव एस.बी.आय. बँकेच्या एन-४, सिडको शाखेस आला.सागर दत्तात्रय गोगे (रा. सिडको, एन-१ ) असे या ग्राहकाचे नाव आहे. एन-४ येथील एस.बी.आय. बँकेच्या शाखेतील त्यांच्या खात्यावर काही महिन्यांपूर्वी २ लाख ६३ हजार ५०० रुपये नजरचुकीने जमा करण्यात आले. ही बाब गोगे यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी बँकेशी संपर्क साधून त्याबाबत माहिती दिली. वेळोवेळी दूरध्वनी आणि पत्रव्यवहार करून त्यांनी ही चूक सुधारून रक्कम वळती करण्याची सूचना केली. बँकेच्या ‘सेंट्रलाईज्ड क्लिअरिंग प्रोसेसिंग सेंटर’च्या माध्यमातून ही चूक झाली होती. ही बाब लक्षात आल्यावर बँकेने रक्कम वळती करून घेतली.बँक आणि ग्राहक यांच्यातील विश्वासाच्या नात्याला वृद्धिंगत करणाऱ्या या घटनेने आदर्श निर्माण केला आहे. समाजात चांगुलपणावरील उडत चाललेला विश्वास पुन्हा निर्माण होण्यासाठी ही घटना प्रेरणादायी ठरणार आहे.