शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
2
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
3
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
4
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
5
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
6
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
7
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
8
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
9
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
10
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
11
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
12
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
13
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
14
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
15
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
16
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
17
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
18
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
19
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
Daily Top 2Weekly Top 5

किसान रेल्वेगाड्यांतून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:13 IST

-- औरंगाबाद : इंजिनियारिंग विभागातील कर्मचाऱ्यांनी रेल्वे पटरीच्या देखरेखीचे विशेष परिश्रम घेतल्यामुळे मालगाड्यांची गती वाढली. गेल्या वर्षी २८ किलोमीटर ...

--

औरंगाबाद : इंजिनियारिंग विभागातील कर्मचाऱ्यांनी रेल्वे पटरीच्या देखरेखीचे विशेष परिश्रम घेतल्यामुळे मालगाड्यांची गती वाढली. गेल्या वर्षी २८ किलोमीटर प्रती तास असलेली गती वाढून ४५ किलोमीटर प्रती तास झाली. शेतीमालाच्या वाहतुकी करिता नांदेड रेल्वे विभागातून किसान विशेष रेल्वे चालविण्यात येत आहेत. आतापर्यंत २५ किसान विशेष रेल्वे गाड्या चालविण्यात आल्या आहेत, असे नांदेड विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपिंदर सिंग यांनी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात सांगितले.

मार्च महिन्याअखेरीस आणखी ७५ किसान विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत चालविण्यात आलेल्या २५ किसान रेल्वेमधून नांदेड रेल्वे विभागास ५.२५ कोटींचा महसूल मिळाला आहे. या वर्षी माल वाहतुकीमध्ये नांदेड विभागाने उत्कृष्ट प्रदर्शन करून बसमत, औरंगाबाद आणि परभणी रेल्वे स्थानकावरून विविध ठिकाणी १२ साखरेचे रॅक पाठविल्याचेही सिंग यांनी सांगितले.