औरंगाबाद शिक्षक मतदार संघातून किरण पाटील यांना भाजपाकडून उमेदवारी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2022 17:06 IST2022-10-22T17:06:41+5:302022-10-22T17:06:47+5:30
मराठवाड्यामध्ये भाजपाची ताकद चांगली असून आणखी ताकदीने ही निवडणूक लढवणार आहोत.

औरंगाबाद शिक्षक मतदार संघातून किरण पाटील यांना भाजपाकडून उमेदवारी जाहीर
औरंगाबाद शिक्षक मतदार संघातून किरण पाटील यांना भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. अगदी काही दिवसांपूर्वीच पक्षप्रवेश झालेल्या किरण पाटील यांना ही उमेदवारी देण्यात आली आहे.
मराठवाड्यामध्ये भाजपाची ताकद चांगली असून आणखी ताकदीने ही निवडणूक लढवणार आहोत. आणि ही निवडणूक भाजपा निश्चित पणे जिंकेन, असा विश्वास यावेळी या निवडणुकीचे भाजपचे समन्वयक मनोज पांगारकर यांनी व्यक्त केला आहे.