शहरं
Join us  
Trending Stories
1
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
2
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
3
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
4
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
5
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
6
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
8
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
9
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
10
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
11
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
12
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
13
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
14
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
15
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
16
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
17
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
18
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
19
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
20
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया

औरंगाबाद जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी कल्याण काळे तर शहराध्यक्षपदी हिशाम उस्मानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 2:02 PM

जिल्हा अध्यक्ष डॉ. कल्याण काळे हे माजी आमदार आहेत.

ठळक मुद्देडॉ काळे हे सध्या जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष होते. हिशाम उस्मानी आतापर्यंत किसान कांग्रेसमध्ये सक्रिय होते.

औरंगाबाद: जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी डॉ. कल्याण काळे यांची तर शहराध्यक्ष पदी हिशाम उस्मानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

डॉ. काळे हे माजी आमदार आहेत. फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी प्रतिनिधित्व केले आहे. नुकतीच झालेली विधानसभा निवडणूकही त्यांनी लढवली होती.परंतु भाजपचे हरिभाऊ बागडे यांनी त्यांचा पराभव केला. डॉ काळे हे सध्या जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष होते. लोकसभा निवडणुकीच्या वेळी घडलेल्या नाराजीनाट्यानंतर तत्कालीन जिल्हा अध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिल्यानंतर माजी मंत्री अनिल पटेल यांच्याकडे जिल्हा अध्यक्षपदाचा प्रभारी कार्यकारी कार्यभार होता. तो त्यांनी आतापर्यंत सांभाळला. 

शहराध्यक्षपदी हिशाम उस्मानी यासोबतच शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी हिशाम उस्मानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते आतापर्यंत किसान कांग्रेसमध्ये सक्रिय होते. विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याशी त्यांची जवळीक आहे. औरंगाबाद शहराचा अध्यक्ष मुस्लिम समाजातील असावा ही फार दिवसांपासूनची मागणी होती. ती या निमित्ताने पूर्ण झाली. अर्थात हिशाम उस्मानी यांच्यापेक्षाही ज्येष्ठ कार्यकर्ते या पदासाठी दावेदार होते पण त्या सर्वांवर मात करून उस्मानी यांच्या गळ्यात ही माळ पडल्याने आश्र्चर्य व्यक्त होत आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcongressकाँग्रेस