शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video...
2
जपानच्या किनाऱ्यावर बोटींची पळापळ...! खोल समुद्रात जाण्यासाठी एकामागोमाग एक रांग,  १० फूट उंच त्सुनामीचा इशारा
3
Jammu Accident : २१ निष्पापांचा बळी घेणाऱ्या 'त्या' बसवर होते ८ चालान; उधमपूर अपघाताची इनसाईड स्टोरी!
4
मोठी बातमी! राजस्थानमधील रिफायनरीला भीषण आग, पंतप्रधान मोदी उद्या उद्घाटन करणार होते...
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशी खरंच रडला? सामना संपल्यानंतरच्या एका Video मुळे रंगलीये तुफान चर्चा
6
कामाची गोष्ट! तुम्हीही फोनच्या कव्हरमध्ये पैसे ठेवता? आताच व्हा सावध, सवय ठरेल जीवघेणी
7
सुभाषचंद्र बोस यांना 'राष्ट्रपुत्र' म्हणून घोषित करण्यात यावे! याचिकेवर सर्वोच्च न्यायालय संतप्त; म्हणाले...
8
Dharashiv Crime: 'तुझा काटाच काढतो', २० वर्षाच्या सुजितची काकानेच जमिनीच्या वादातून केली हत्या
9
"बायडन असो वा ट्रम्प, अमेरिकेचं वागणं सारखंच"; इराणने झिडकारला चर्चेचा प्रस्ताव; नेमकं कारण काय?
10
Numerology: शांत, अबोल तरी आत्मविश्वासाने परिपूर्ण असतात 'या' जन्मतारखेच्या व्यक्ती; पण....
11
Raja Shivaji Trailer: सगळ्यांच्या छाताडावर पाय रोवून हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहतोय आम्ही...; छत्रपतींच्या भूमिकेत रितेशची गर्जना, पाहा ट्रेलर
12
मद्यावर अल्कोहोलच्या प्रमाणानुसार कर लागणार, असे झाले तर हे राज्य पहिले ठरणार...
13
"व्ही.के.सिंग याने कशी अजित पवारांच्या अपघाताची कागदपत्रे नष्ट केली, याचा...", रोहित पवारांचा खळबळजनक आरोप
14
३२ धावांमध्ये टिपले ५ बळी... बांगलादेशच्या नाहिद राणाने न्यूझीलंडच्या फलंदाजांचा उधळला 'डाव'
15
'आम्ही डॉलरऐवजी चिनी युआनमध्ये व्यापार करू', UAE चा अमेरिकेला इशारा; युद्धावरून सुनावले
16
Bhuban Badyakar : 'कच्चा बादाम' फेम भुबन बड्याकरची मोठी फसवणूक; मनोरंजन सृष्टीतील लोकांनी स्वप्नं दाखवली अन्...
17
धक्कादायक! इराण देखील एमव्ही तूस्का जहाजाला घेरणार होता, पण क्रू मेंबरचे कुटुंब होते म्हणून...; युद्ध पेटणार...
18
महामार्गांवर नो पार्किंग; ढाबे आणि हॉटेल्सवरही बंदी; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल!
19
पश्चिम बंगालच्या निवडणुकीआधी वेगळीच खेळी; दारूच्या दुकानांबद्दल झाला मोठा निर्णय
20
डिजिटल लाइफस्टाईलचा धोका; तरुणांच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर होतोय मोठा परिणाम 
Daily Top 2Weekly Top 5

विभागीय पथकाने केली कामांची पाहणी

By admin | Updated: August 23, 2014 00:55 IST

जालना: संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानातंर्गत शहरातील स्वच्छतेची तपासणी करण्यासाठी आलेल्या विभागीय पथकाने शहरातील चौक सुशोभिकरणाच्या कामांची पाहणी केली.

जालना: संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानातंर्गत शहरातील स्वच्छतेची तपासणी करण्यासाठी आलेल्या विभागीय पथकाने शहरातील चौक सुशोभिकरणाच्या कामांची पाहणी केली. सकाळी ११ वाजता हे पथक पालिकेत दाखल झाले. या पथकात विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त विजयकुमार फड, नगर पालिका पशासन विभाग औरंगाबादचे सहसंचालक निलावाड, आरोग्य सेवा विभागातील साख्यिकी अधिकारी मुरलीधर झापे, मार्ग प्रकल्प विभागाचे कानडे, जीवन प्राधिकरणचे उपअभियंता किरण पाटील, सहाय्यक नगर रचना संचालक प्रशांद गायकवाड, अंबड पालिकेचे मुख्याधिकारी राहुल सूर्यवंशी, पत्रकार आर. वाय. जाबा, नगरपालिका प्रशासन विभागाचे पठाण पेशकर यांचा समावेश होता.यावेळी नगराध्यक्षा पार्वताबाई रत्नपारखे, उपनगराध्यक्ष शाहआलम खान, नगरसेवक संजय भगत, अरूण मगरे, महावीर ढक्का, विजय जाधव, उपमुख्याधिकारी मुखेडकर, नगरअभियंता अग्रवाल यांच्यासह पालिकेतील सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.नगराध्यक्षा व उपाध्यक्षांनी पथकाचे स्वागत केले. त्यानंतर सुमारे तासभर बैठक घेण्यात आली. यात पथकाने अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून काही सूचना केल्या.त्यानंतर या पथकातील अधिकाऱ्यांनी नगर पालिका कार्यालयासमोरील उद्यान, मस्तगड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, मामा चौक, शिवाजी पुतळा, मोतीबागेस भेट देवून पाहणी केली. (प्रतिनिधी)