शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video...
2
जपानच्या किनाऱ्यावर बोटींची पळापळ...! खोल समुद्रात जाण्यासाठी एकामागोमाग एक रांग,  १० फूट उंच त्सुनामीचा इशारा
3
Jammu Accident : २१ निष्पापांचा बळी घेणाऱ्या 'त्या' बसवर होते ८ चालान; उधमपूर अपघाताची इनसाईड स्टोरी!
4
मोठी बातमी! राजस्थानमधील रिफायनरीला भीषण आग, पंतप्रधान मोदी उद्या उद्घाटन करणार होते...
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशी खरंच रडला? सामना संपल्यानंतरच्या एका Video मुळे रंगलीये तुफान चर्चा
6
कामाची गोष्ट! तुम्हीही फोनच्या कव्हरमध्ये पैसे ठेवता? आताच व्हा सावध, सवय ठरेल जीवघेणी
7
सुभाषचंद्र बोस यांना 'राष्ट्रपुत्र' म्हणून घोषित करण्यात यावे! याचिकेवर सर्वोच्च न्यायालय संतप्त; म्हणाले...
8
Dharashiv Crime: 'तुझा काटाच काढतो', २० वर्षाच्या सुजितची काकानेच जमिनीच्या वादातून केली हत्या
9
"बायडन असो वा ट्रम्प, अमेरिकेचं वागणं सारखंच"; इराणने झिडकारला चर्चेचा प्रस्ताव; नेमकं कारण काय?
10
Numerology: शांत, अबोल तरी आत्मविश्वासाने परिपूर्ण असतात 'या' जन्मतारखेच्या व्यक्ती; पण....
11
Raja Shivaji Trailer: सगळ्यांच्या छाताडावर पाय रोवून हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहतोय आम्ही...; छत्रपतींच्या भूमिकेत रितेशची गर्जना, पाहा ट्रेलर
12
मद्यावर अल्कोहोलच्या प्रमाणानुसार कर लागणार, असे झाले तर हे राज्य पहिले ठरणार...
13
"व्ही.के.सिंग याने कशी अजित पवारांच्या अपघाताची कागदपत्रे नष्ट केली, याचा...", रोहित पवारांचा खळबळजनक आरोप
14
३२ धावांमध्ये टिपले ५ बळी... बांगलादेशच्या नाहिद राणाने न्यूझीलंडच्या फलंदाजांचा उधळला 'डाव'
15
'आम्ही डॉलरऐवजी चिनी युआनमध्ये व्यापार करू', UAE चा अमेरिकेला इशारा; युद्धावरून सुनावले
16
Bhuban Badyakar : 'कच्चा बादाम' फेम भुबन बड्याकरची मोठी फसवणूक; मनोरंजन सृष्टीतील लोकांनी स्वप्नं दाखवली अन्...
17
धक्कादायक! इराण देखील एमव्ही तूस्का जहाजाला घेरणार होता, पण क्रू मेंबरचे कुटुंब होते म्हणून...; युद्ध पेटणार...
18
महामार्गांवर नो पार्किंग; ढाबे आणि हॉटेल्सवरही बंदी; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल!
19
पश्चिम बंगालच्या निवडणुकीआधी वेगळीच खेळी; दारूच्या दुकानांबद्दल झाला मोठा निर्णय
20
डिजिटल लाइफस्टाईलचा धोका; तरुणांच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर होतोय मोठा परिणाम 
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेत इनकमिंग

By admin | Updated: November 26, 2014 01:12 IST

औरंगाबाद : शिवसेनेत मागील वर्षभरानंतर मोठ्या प्रमाणात आज इनकमिंग झाले. राष्ट्रवादी काँगे्रस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत गेलेल्या जुन्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी

औरंगाबाद : शिवसेनेत मागील वर्षभरानंतर मोठ्या प्रमाणात आज इनकमिंग झाले. राष्ट्रवादी काँगे्रस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत गेलेल्या जुन्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज पुन्हा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत भगवा हाती घेतला. मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे स्वागतच पक्षफुटीने झाले. सेना किं वा मनसे असे दोन पर्याय गेल्या मनपा निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांनीच निर्माण केले होते. तेच पर्याय २०१५ च्या निवडणूक तोंडावर निर्माण झाले आहेत. राज यांच्यासमोर नव्याने पक्ष बांधणीचे आव्हान निर्माण झाले असून आगामी काळात मनसेतील अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी सेनेच्या गळाला लागण्याची शक्यता आहे. मनसेत गेलेले सगळे मुळात शिवसेनेतीलच आहेत. ४२०१० च्या मनपा निवडणुकीत ज्यांनी सेनेशी गद्दारी करून पक्ष सोडून मनसे, राष्ट्रवादीसोबत घरोबा केला. उमेदवारी मिळवून निवडणूक लढविली आणि पराभवही पत्कारला. त्यांच्यामुळे सेनेचे उमेदवारही काही ठिकाणी पराभूत झाले. अशा मनसैनिकांना पुन्हा प्रवेश दिल्यामुळे निष्ठावंतांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. रामा हॉटेलमध्ये नवचैतन्याची गर्दी पाहिल्यानंतर मनपा निवडणुकीसाठी दावेदार असलेल्यांमध्ये घालमेल सुरू होती. उत्साह... मराठवाडा दौऱ्यात मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि शिवसेनेत सुरू असलेले कार्यकर्त्यांचे इनकमिंग याचा आनंद मंगळवारी औरंगाबादेतील पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांच्या चेहऱ्यावर दिसून आला.४जे जुने आहेत, निष्ठावान आहेत, त्यांना आधी सांभाळा, नंतर इतर पक्षांतील पदाधिकाऱ्यांना पक्षात घ्या. असे मत अनेकांनी व्यक्त केले. मनपा निवडणुकीत निष्ठावंतांना डावलले, तर भाजपाला ते जवळ करण्याची शक्यता नाकारता येत नाही.