शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

२५ कोटींचे महत्त्वपूर्ण प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:32 IST

अर्थमंत्री सुधिर मुनगंटीवार यांनी जाहीर केलेल्या २५ कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद केल्याने आता यासाठीचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आले आहेत. यात शहरात महत्त्वपूर्ण बाबींना प्राधान्य देण्यात येत असल्याचे नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : अर्थमंत्री सुधिर मुनगंटीवार यांनी जाहीर केलेल्या २५ कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद केल्याने आता यासाठीचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आले आहेत. यात शहरात महत्त्वपूर्ण बाबींना प्राधान्य देण्यात येत असल्याचे नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांनी सांगितले.ते म्हणाले, हिंगोली शहराची सांस्कृतिक चळवळीची परंपरा आहे. मात्र त्या तोडीचे नाट्यगृह, कल्याण मंडपम्वगळता सभागृहही नाही. त्यामुळे एनटीसी भागात भव्य नाट्यगृह उभारण्यात येणार आहे. याच ठिकाणी जलतरणिकेचाही प्रस्ताव असून शहरवासियांना खºया अर्थाने आल्हाद देणारे उद्यान उभारण्यात येणार आहे. या तिन्ही बाबींना १0 कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. त्याचबरोबर एकेकाळी शहराचे वैभव राहिलेल्या शिवाजीराव देशमुख सभागृहाचे ३ कोटींचे काम होणार आहे. नगरपालिकेची स्वतंत्र व सुसज्ज इमारतही आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे जागेची मागणी केलेली आहे. तर यात ४ कोटींचा प्रस्तावही दिला आहे. हिंदूंच्या स्मशानभूमिचे सुशोभिकरण करण्याचा ३ कोटींचा प्रस्ताव आहे. याशिवाय मंगळवारा भागात शेतकी भवनासाठी १ कोटींचा प्रस्ताव आहे. तर शहरातील नांदेड नाका ते अंबिका टॉकिजपर्यंत रस्त्यावर दुभाजक व सुशोभिकरणास दीड कोटींचा प्रस्तावही दिला आहे. इतरही काही बाबी या २५ कोटींत आहेत. याशिवाय जलेश्वर तलाव व सिरेहक शाह तलाव सुशोभिकरण व विकासासाठी १४ कोटींचा प्रस्तावही मंजुरीसाठी प्रयत्नशिल असल्याचे त्यांनी सांगितले.