शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

केजजवळ भीषण अपघात! बसची उभ्या ट्रकला जोरदार धडक; चालक-वाहकासह १३ प्रवासी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 14:15 IST

केज उपजिल्हा रुग्णालयात जखमींची धावपळ! माजलगाव बसचा अपघात; अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात हलवले

केज (जि. बीड): शेगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील केज शिवारात गुरुवारी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला कोल्हापूरहून माजलगावकडे जाणाऱ्या एसटी बसने (MH 20 BL 3555) पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात बस चालक आणि वाहकासह १३ प्रवासी जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुकुमार बनसोडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना सुमित तेलंग यांच्या रुग्णवाहिकेतून केज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर, गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, अंबाजोगाई येथे हलवण्यात आले आहे.

जखमींची नावे खालीलप्रमाणे:

आनंद गायके (चालक, ४०)

विष्णू तांबडे (वाहक, ४२)

संजय खरात (३५)

चैतन्य संजय खरात (१६)

भास्कर गायकवाड (३६)

आशा खरात (२५)

सचिन खरात (३०)

रोशनी खरात (१८)

भाग्यश्री गायकवाड (३०)

पायल गायकवाड (१५)

सुनिता खरात (३२)

सचिन सुरवसे (४५)

वैशाली राऊत (३२)

या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. स्थानिक रहिवासी जय जोगदंड आणि त्यांच्या साथीदारांनी बचाव कार्यात मोलाची मदत केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Kej: Horrific Accident! Bus Rams Truck; 13 Injured Including Driver

Web Summary : A bus collided with a stationary truck near Kej on Shegaon-Pandharpur highway, injuring 13, including the driver and conductor. Injured were rushed to Kej Sub-District Hospital and then shifted to Ambajogai for advanced treatment. Traffic was disrupted briefly; locals assisted in rescue operations.
टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याAccidentअपघात