शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

गृहउद्योग : दोन हजार महिलांची फसवणूक

By admin | Updated: December 18, 2015 00:18 IST

औरंगाबाद : कापडी पिशव्या शिवण्याचे काम करा आणि घरच्या घरीच रोजगार मिळवा, अशा प्रकारचे आमिष दाखवून शहरातील सुमारे दोन हजार बेरोजगार महिलांना एकाने सुमारे दहा लाखांना गंडा घातला.

औरंगाबाद : कापडी पिशव्या शिवण्याचे काम करा आणि घरच्या घरीच रोजगार मिळवा, अशा प्रकारचे आमिष दाखवून शहरातील सुमारे दोन हजार बेरोजगार महिलांना एकाने सुमारे दहा लाखांना गंडा घातला. या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंकर श्रीराम केंद्रे (रा. जैननगर, नागपूर) असे आरोपीचे नाव असून, तो फरार झाला आहे. केंद्रे याने चिकलठाणा येथील चौधरी कॉलनी येथे साई कृपा सर्व्हिसेस अँड मार्केटिंग नावाची बोगस संस्था स्थापन केली. या संस्थेमार्फ त बेरोजगारांना घरच्या घरी काम देण्याचे आमिष त्याने दाखविले. त्यासाठी त्याने दहा ते पंधरा महिलांचे ग्रुप तयार करण्यास सांगितले. प्रतिदिन ५०० रुपये डिपॉझिट देणाऱ्या महिलेस प्रतिदिन ५० पिशव्या तयार करण्याचे काम मिळेल. त्याने प्रत्येक टीम लीडरकडून सुमारे आठ ते दहा हजार रुपये जमा केले. ही रक्कम जमा केल्यानंतर तो हैदराबादहून कच्चामाल घेऊन येतो, असे सांगून गायब झाला.