औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र दर्डा यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या महारॅलीत असा जनसागर उसळला होता. आझाद चौकापासून सुरू झालेली ही रॅली संस्थान गणपती परिसरातून एमजीएमजवळ आली. या रॅलीचे येथे विसर्जन करण्यात आले.
ऐतिहासिक महारॅली
By admin | Updated: October 14, 2014 00:40 IST