शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

‘व्हिप’ डावलणाऱ्यांची २९ रोजी सुनावणी

By admin | Updated: November 16, 2014 00:37 IST

बीड : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेल्या सदस्यांना ‘व्हिप’ बजावला होता. मात्र,

बीड : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेल्या सदस्यांना ‘व्हिप’ बजावला होता. मात्र, त्याआधीच भाजपाचा तंबू गाठलेल्या सहा सदस्यांनी ‘व्हिप’ डावलला होता. व्हिप डावलणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी राकाँने यापुर्वीच जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. यावरून जिल्हाधिकाऱ्यांनी २९ नोव्हेंबर रोजी सुनावणी ठेवली आहे.२१ सप्टेंबर २०१४ रोजी जिल्हा परिषदेत अध्यक्ष- उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया पार पडली होती. युती व आघाडीकडे समसमान २९ असे संख्याबळ होते. त्यामुळे निवडी अतिशय अटीतटीच्या होत्या. राष्ट्रवादीच्या वतीने घड्याळ चिन्हावर जिल्हा परिषदेत धडक मारणाऱ्या सर्वच सदस्यांना ‘व्हिप’ बजावला होता. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीतून भाजपात गेलेल्या सहा सदस्यांनी राकाँ चा ‘व्हिप’ धुडकावत युतीलाच साथ दिली. यामध्ये बापूराव धोंडे, उद्धव दरेकर, जयश्री मस्के, अर्चना आडसकर, कविता म्हेत्रे, भाग्यश्री गालफाडे यांचा समावेश आहे.राकाँच्या तक्रारीवरून या बाबत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी २९ नोव्हेंबर रोजी सुनावणी ठेवली असून संबंधीत जि. प. सदस्यांचे सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची देखील मागणी राकॉ ने केली होती. (प्रतिनिधी)