शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
3
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
4
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
5
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
6
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
7
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
8
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
9
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
10
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
11
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
12
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
13
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
14
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
15
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
16
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
17
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
18
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
19
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
20
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत

पाणीपुरवठामंत्री लोणीकर यांच्याविरुद्धच्या याचिकेवर २३ जानेवारी रोजी सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 6:50 PM

राज्याचे पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर व त्यांच्या कुटुंबियांनी नियोजित चतुर्वेदेश्वर साखर कारखान्याची जमीन स्वत:च्या नावे केल्याबाबत दाखल याचिकेच्या सुनावणीवेळी शुक्रवारी (दि.११) सरकार पक्षाने न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. आर. जी. अवचट यांच्या खंडपीठाकडे वेळ मागून घेतला.

औरंगाबाद : राज्याचे पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर व त्यांच्या कुटुंबियांनी नियोजित चतुर्वेदेश्वर साखर कारखान्याची जमीन स्वत:च्या नावे केल्याबाबत दाखल याचिकेच्या सुनावणीवेळी शुक्रवारी (दि.११) सरकार पक्षाने न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. आर. जी. अवचट यांच्या खंडपीठाकडे वेळ मागून घेतला.

मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी खंडपीठात निवेदन केले की, या प्रकरणात चौकशी सुरू आहे, तसेच तक्रारकर्त्यासह इतरांचे जबाब नोंदविण्यात आल्याची माहिती दिली. आता या याचिकेवर २३ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे.

बळीराम कडपे यांनी अ‍ॅड. सिद्धेश्वर ठोंबरे यांच्यामार्फ त सदर याचिका दाखल केली आहे. त्यानुसार पाणीपुरवठा मंत्र्यांनी सन २००० मध्ये परतूर तालुक्यातील लोणी खुर्द येथे चतुर्वेदेश्वर साखर कारखाना मर्यादित स्थापण्यासाठी मंठा आणि परतूर तालुक्यातील शेतकऱ्यांकडून कोट्यवधी रुपये समभागांच्या रूपात घेतले. या रकमेतून कारखान्याच्या नावे जमीन खरेदी केली. सदर कारखान्याचे मुख्य प्रवर्तक म्हणून लोणीकर यांचे नाव आहे, तर ७/१२ मध्ये सदर कारखान्याच्या नावाची नोंद घेण्यात आली; मात्र कारखाना सुरू झालाच नाही. दरम्यान, पाणीपुरवठा मंत्र्यांनी लोणी खुर्द येथील तलाठ्याकडे कारखान्याचे नाव ७/१२ वरून वगळण्यासाठी अर्ज दाखल केला. त्याआधारे कारखान्याचे नाव वगळून लोणीकर यांच्या, त्यांच्या मुलाच्या आणि नातवाच्या नावांची ७/१२ मध्ये नोंद घेण्यात आली. याविरुद्ध कडपे यांनी पोलीस, जिल्हा प्रशासन, साखर आयुक्त, आणि प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांच्याकडे दाद मागितली. कारवाई न झाल्याने त्यांनी खंडपीठात याचिका दाखल केली होती. यापूर्वी खंडपीठाने राज्य शासन, गृहखात्याचे प्रधान सचिव, साखर आयुक्त, पुणे, प्रादेशिक सहसंचालक (साखर), औरंगाबाद, जालना जिल्हा पोलीस अधीक्षक, आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना नोटीस बजावण्याचा आदेश दिला होता.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHigh Courtउच्च न्यायालय