शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:10 IST

शिवराणा वाचनालयात अभिवादन औरंगाबाद : पुंडलिकनगर येथील शिवराणा सार्वजनिक वाचनालयात राष्ट्रमाता जिजाऊ यांना जयंतीनिमित्त मंगळवारी अभिवादन करण्यात आले आहे. ...

शिवराणा वाचनालयात अभिवादन

औरंगाबाद : पुंडलिकनगर येथील शिवराणा सार्वजनिक वाचनालयात राष्ट्रमाता जिजाऊ यांना जयंतीनिमित्त मंगळवारी अभिवादन करण्यात आले आहे. यावेळी अध्यक्ष एल. डी. ताटू, प्रा. राहुल नवघरे, हिंमत शिंगारे, सुजित तोडकर, ए. ए. टाक, उत्तम मगरे आदींची उपस्थिती होती.

भाजपतर्फे जिजाऊ जयंती साजरी

औरंगाबाद : पुंडलिकनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपतर्फे राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी आ. अतुल सावे, शहराध्यक्ष संजय केणेकर, माजी नगरसेवक विठ्ठलराव जाधव, माधुरी अदवंत, मनीषा भन्साळी, संगीता जाधव, अमोल जाधव, शैलेश हेकाडे, महेश राऊत, मंगलमूर्ती शास्त्री, संजय बोराडे, सुवर्णा धानोरकर, गीता कापुरे, प्रतिभा जराड, मनोरमा टाक आदींची उपस्थिती होती.

शिवसेनेतर्फे जिजाऊ जयंती साजरी

औरंगाबाद : शिवसेनेने पूर्व मतदारसंघात ठिकठिकाणी जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरा करीत अभिवादन केले. विद्यानगर, पुंडलिकनगर, जयभवानीनगर, विश्रांतीनगरमध्ये जयंती साजरा करण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक राजू वैद्य, उपजिल्हाप्रमुख संतोष जेजूरकर, उपशहरप्रमुख दिग्विजय शेरखाने, माजी नगरसेवक सूर्यकांत जायभाये, विजय वाघमारे, रवी गायकवाड, अजय गटाणे, राजू चव्हाण, राम केकाण, सोनू अहिले, विजय अडलक, प्रशांत देशमुख, हिंमत पटेल आदींसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

महाराष्ट्र सेनेतर्फे अभिवादन

औरंगाबाद : राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीनिमित्त महाराष्ट्र सेनेतर्फे कार्यालयात अभिवादन करण्यात आले. यावेळी पक्षप्रमुख राजू साबळे, अ‍ॅड. अविनाश थिट्टे, प्रदीप इंगोले, अजय वारूळे, टी. श्यामसुंदर आदींची उपस्थिती होती.