क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांना अभिवादन
By | Updated: November 29, 2020 04:05 IST2020-11-29T04:05:12+5:302020-11-29T04:05:12+5:30
समता सैनिक दल ऑल इंडिया समता सैनिक दलाच्या वतीने कंपनी कमांडर सुभेदार मेजर बाजीराव सोनुने, शंकर मस्के, कारभारी त्रिभुवन, ...

क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांना अभिवादन
समता सैनिक दल
ऑल इंडिया समता सैनिक दलाच्या वतीने कंपनी कमांडर सुभेदार मेजर बाजीराव सोनुने, शंकर मस्के, कारभारी त्रिभुवन, रेखा राऊत, कमल त्रिभुवन, मंगल बोर्डे, मयुरी बोर्डे, जिगीषा त्रिभुवन, पीयूषा त्रिभुवन, नाथा वीर, शशिकला मस्के, निकिता म्हस्के आदींची यावेळी उपस्थिती होती.
कास्ट्राईब कर्मचारी महासंघ
कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे विभागीय अध्यक्ष सुमित भुईगळ, सुशीलकुमार बनकर, व्ही.जी. जाधव, बी.एम. म्हस्के, गोविंद वैद्य, तुषार गांगुर्डे, ईश्वर पुसे, मकरंद पाखरे, शिवाजी दहीवाल आदींनी सकाळी महात्मा फुले यांना अभिवादन केले.
बहुजन सामाजिक सांस्कृतिक मंच
बहुजन सामाजिक सांस्कृतिक मंचतर्फे डॉक्टर रमेश धनेगावकर, रामभाऊ पेटकर, विलास चंदने, कीर्ती शिंदे, सरस्वती हरकळ, सुनीला क्षत्रिय, आर.बी. वानखेडे, संभाजी गायकवाड, उत्तम मस्के, श्रीरंग ससाणे आदींनी अभिवादन केले.