अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 23:52 IST2019-08-29T23:51:52+5:302019-08-29T23:52:06+5:30
गाढेजळगाव येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन
करमाड : गाढेजळगाव येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. त्यानंतर भंडाऱ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चांगुलपाये,बबनराव कुंडारे, तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष विठ्ठलराव कोरडे, हनुमंतराव कोरडे, बाबासाहेब लघुटे, परमेश्वर कोरडे, ऋषिकेश कोरडे, ज्ञानेश्वर कोरडे ,गणेश कोरडे, योगेश कोरडे ,नाना कोरडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.