शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

पदवीधर पदोन्नती प्रक्रिया पुन्हा आजपासून

By admin | Updated: July 25, 2014 00:48 IST

औरंगाबाद : पदवीधर पदोन्नती स्वीकारण्यास शिक्षकांनी अनिच्छा दर्शविताच पदोन्नतीची प्रक्रिया अर्ध्यावरच बंद करण्याचा शिक्षण विभागाने घेतलेला निर्णयआंदोलनाचा इशारा देताच पुन्हा फिरविला

औरंगाबाद : सोयीच्या जागा मिळत नसल्यामुळे पदवीधर पदोन्नती स्वीकारण्यास शिक्षकांनी अनिच्छा दर्शविताच पदोन्नतीची प्रक्रिया अर्ध्यावरच बंद करण्याचा शिक्षण विभागाने घेतलेला निर्णय शिक्षक सेनेने आंदोलनाचा इशारा देताच गुरुवारी पुन्हा फिरविला. त्यामुळे उद्यापासून (शुक्रवार) दोन दिवस ही प्रक्रिया पुन्हा राबविण्यात येईल, असे शिक्षण विभागातर्फे कळविण्यात आले. आरटीई कायद्यानुसार नवीन पदनिर्धारणात मराठी माध्यमाच्या १,२३० व उर्दू माध्यमांच्या ७४ पदवीधर शिक्षकांच्या जागा निर्माण झाल्याने शिक्षण विभागाने २,१७४ शिक्षकांना पदोन्नती प्रक्रियेसाठी निमंत्रित केले होते; परंतु १,३२४ सेवा ज्येष्ठ शिक्षकांनी पदवीधर पदोन्नती नाकारल्याने दुर्गम भागातील ४५४ जागा रिक्त राहिल्या होत्या. कनिष्ठ शिक्षक पदोन्नती स्वीकारण्यास तयार असताना शिक्षण विभागाने अचानक ही प्रक्रिया बंद केली. त्याला शिक्षक सेनेचे प्रभाकर पवार, दीपक पवार, सदानंद माडेवार, संतोष आढाव, प्रभाकर गायकवाड, लक्ष्मण ठुबे, भगवान हिवाळे यांनी विरोध करून शासन निर्णयानुसार प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी केली. अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला होता. पदवीधर पदोन्नतीची प्रक्रिया दोन दिवस चालणार असून, प्रत्येक दिवशी ५०० शिक्षकांना त्यासाठी बोलावले असल्याचे उपशिक्षणाधिकारी सरताज खान यांनी सांगितले.सहावी ते आठवीपर्यंत शिक्षकच पदवीधर हवाशिक्षण हक्क कायद्यानुसार इयत्ता सहावी ते आठवीसाठी पदवीधर शिक्षक देणे अनिवार्य आहे. जिल्हा परिषदेने पदोन्नती प्रक्रिया सहा दिवस राबवून बंद केली होती. त्यासाठी मराठी माध्यमांच्या २,१०० आणि उर्दू माध्यमांच्या ७४ शिक्षकांना प्रशासनाने निमंत्रित केले होते. मराठीच्या ८१० व उर्दूच्या ४० जागा भरल्या आहेत. त्यात गणित व विज्ञान विषयासाठी केवळ ४८ शिक्षक सापडले असून, भाषा विषयांचे ४१३ आणि सामाजिकशास्त्राच्या ३४८ शिक्षकांचा समावेश आहे.मराठी माध्यमांच्या तब्बल १,३०४ शिक्षकांनी पदोन्नती नाकारली, तर उर्दूच्या ३४ शिक्षकांनी ही संधी घेतली नाही.