शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

काळ्या बाजारात जाणारा गहू पोलिसांनी पकडला!

By admin | Updated: March 14, 2016 00:31 IST

परतूर : काळ्या बाजारात जाणारा रेशनचा गहू घेवून जाणारा ट्रक पोलिसांनी पकडला असून, यामध्ये पन्नस कट्टे गहू असल्याचे सांगण्यात येते.

सोलापूर: महसूल प्रशासनाने नजर आणेवारीवरुन केलेली यादी मान्य करीत महसूल मंत्र्यांनी जिल्?ातील दुष्काळी गावांची यादी जाहीर केली. 15 मार्चनंतर पीक कापणी प्रयोगानंतर नव्या गावांचा या दुष्काळी गावांच्या यादीत समावेश होण्याची शक्यता आहे. महसूल प्रशासनाने रब्बी हंगामाची पेरणी झाल्यानंतर 31 डिसेंबर रोजी पेरणी झालेल्या क्षेत्राची माहिती सादर केली. या माहितीच्या आधारे बनवलेल्या यादीतील गावे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी विधिमंडळात दुष्काळी गावे म्हणून जाहीर केली. 31 जानेवारी रोजी याच महसूल प्रशासनाने सुधारित पैसेवारीची यादी घोषित केली. काही तालुक्यांत सुधारित यादीमुळे नव्या गावांची भर पडली. 15 मार्च रोजी पीक कापणी प्रयोगानंतरची गावांची यादी अंतिम यादी म्हणून ग्रा? धरण्यात येणार आहे. सुधारित यादीत त्यामुळे भर पडणार आहे. शासनाने जाहीर केलेली यादी नजर आणेवारीची आहे. अंतिम यादीत नवी गावे समाविष्ट होण्याची शक्यता आहे. अक्कलकोट तालुक्यात नजर आणेवारीत 101 गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी होती. सुधारित आणेवारीत ती 113 झाली. दक्षिण सोलापूर तालुक्यात नजर आणेवारीत 56 गावे 50 पैशांपेक्षा कमी आणेवारीची होती. सुधारित आणेवारीत ती 58 गावे झाली. वगळलेल्या 32 गावांपैकी अंतिम आणेवारीत आणखी गावे दुष्काळी यादीत समाविष्ट होऊ शकतात. इन्फो बॉक्स50 पैशांपेक्षा कमी आणेवारीची गावे (सुधारित यादी)अक्कलकोट तालुक्यातील अक्कलकोट, दहिटणे, हसापूर, बासलेगाव, नागनहळ्ळी, मातनहळ्ळी, काळेगाव, ममदाबाद, कोळीबेट, उमरगे, मिरजगी, गौडगाव (खु.), निमगाव, गळोरगी, कंठेहळ्ळी, इटगे, रामपूर, वागदरी, खैराट, भुरीकवठे, गोगाव, शिरवळ, शिरसी, सदलापूर, शिरवळवाडी, बादोले (बु.), बादोले (खु.), साफळे, सांगवी (बु.), सांगवी (खु.), चपळगाव, बावकरवाडी, डोंबरजवळगे, बर्‍हाणपूर, पितापूर, अरळी, दर्शनाळ, बोरेगाव, अकतनाळ, हन्नूर, नन्हेगाव, कोन्हाळी, चपळगाववाडी, दहिटणेवाडी, कर्जाळ, हालहळ्ळी, ब्यागेहळ्ळी, मैंदर्गी, भोसगे, तोरणी, संगोगी, सलगर, हत्तीकणबस, बणजगोळ, चिक्केहळ्ळी, उटगी, जकापूर, सातनदुधनी, कल्लप्पावाडी, हालहळ्ळी (मैं.), दुधनी, सिन्नूर, मुगळी, रुद्देवाडी, इब्राहिमपूर, नागूर, बोरोटी (बु.), बोरोटी (खु.), संगोगी (ब.), तळेवाड, बिंजगेर, बबलाद, आंदेवाडी (ज.) चिंचोळी (मैं.), जेऊर, जैनापूर, जेऊरवाडी, हंजगी, हालचिंचोळी, दोड्याळ, कडबगाव, गौडगाव (बु.), सेवालालनगर, नाविंदगी, नागणसूर, मराठवाडी, गुरववाडी, तोळणूर, हैद्रा, करजगी, सुलेरजवळगे, मंगरुळ, कलहिप्परगे, घुंगरेगाव, हंद्राळ, आंदेवाडी (बु.), आंदेवाडी (खु.), शावळ, किणी, काझी कणबस, किणीवाडी, कुरनूर, मोट्याळ, सिंदखेड, बोरगाव (दे.), पालापूर, घोळसगाव, किरनळ्ळी, चुंगी, सुलतानपूर, रामतीर्थ या 113 गावांचा सुधारित यादीत समावेश आहे.दक्षिण सोलापूर तालुक्यात 58 गावेसुधारित पैसेवारीनुसार दक्षिण सोलापूर तालुक्यात 58 गावांचा समावेश करण्यात आला. त्यात बोरामणी, मुळेगाव, दोड्डी, बक्षीहिप्परगे, मुळेगाव तांडा, वरळेगाव, वडजी, उळे, उळेवाडी, वळसंग, कुंभारी, तोगराळी, गुर्देहळ्ळी, हणमगाव, आचेगाव, शिंगडगाव, कणबस (गं.), शिरवळ (जै.), इंगळगी, बोरुळ, औज (आ.) आलेगाव, तिल्हेहाळ, मंद्रुप, बसवनगर,