शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

चौपदरीकरणासाठी निधी मंजूर करणार!

By admin | Updated: August 20, 2016 00:49 IST

अंबड : जालना-वडीगोद्री रस्ता चौपदरीकरणासाठी राज्याच्या आगामी अर्थसंकल्पात निधी मंजूर करवून घेणार असल्याची ग्वाही भाजपा प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांनी

अंबड : जालना-वडीगोद्री रस्ता चौपदरीकरणासाठी राज्याच्या आगामी अर्थसंकल्पात निधी मंजूर करवून घेणार असल्याची ग्वाही भाजपा प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांनी अंबड येथे आयोजित कार्यक्रमात दिली. एकमेकांना चिडविण्याच्या नादात या रस्त्याचे चौपदरीकरण रखडले अशी मिश्किल कबुली देत आता मात्र या रस्त्याच्या चौपदरीकरणाची जबाबदारी माझी असून, नागरिकांनी या रस्त्याच्या चौपदरीकरणाविषयी निश्चिंत राहावे , असे सांगत त्यांनी आश्वस्त केले.रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नागरिकांचे काय हाल होतात, याची आपल्याला पूर्ण कल्पना आहे. जालना-भोकरदन रस्त्याची दुरावस्थेची जाहिरात करुन लोकसभा निवडणुकीत मला पराभूत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आम्हाला पंधरा वर्षे चिडविल्यामुळे आम्हीही एक वर्षे तुम्हाला चिडविले व त्यामुळेच या रस्त्याचे काम रखडल्याची प्राजंळ कबुली खा.दानवे यांनी दिली. तसेच ड्रायपोर्टसाठी तब्बल १ हजार कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक मिळविण्यात यश आले असून, याद्वारे हजारो तरूणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोरुन जाणारा बायपास रस्ता वगळून शहराबाहेरुन जाणारा अन्य एक बायपास रस्ता तयार करण्यात येणार असून, तो सरळ ड्रायपोर्ट येथे निघेल तसा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविल्याचेही दानवे म्हणाले.भाजपचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे, शहराध्यक्ष सिद्धिविनायक मुळे, माजी आ. विलास खरात, किरण खरात, अवधूत खडके, साहेबराव खरात, रमेश शहाणे, संदीप खरात, औदुंबर बागडे, अरुण उपाध्ये, बबन बुंदेलखंडे, प्रसाद झाडे, गजानन कांबळे, गंगाधर वराडे, प्रकाश दौंड, लालखाँ पठाण, राजेंद्र साखरे, गवारे पाटील आदी उपस्थित होते. (वार्ताहर)४मुंबई-नागपूर हा महत्वाकांक्षी मार्ग जालना शहरापासून केवळ अडीच कि़मी. अंतरावरुन जाणार आहे. यासाठी नवीन जमीन धोरणानुसार अधिग्रहण करण्यात येणार असून, यामध्ये रस्त्यासाठी मूळ मालकाची ७५ टक्के जमीन वापरुन उरलेल्या २५ टक्के जमिनीचा विकास करण्यात येणार आहे. या प्रोजेक्टमध्ये प्रत्येक ६० कि़ मी. च्या अंतरावर पंचतारांकीत शहराची स्थापना होेणार आहे. यानुसार जामवाडीजवळ एक पंचतारांकीत शहर उभारण्यात येणार असून, याद्वारे नागरिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.