शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
5
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
6
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
7
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
8
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
9
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
10
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
11
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
12
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
13
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
14
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
15
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
16
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
17
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
18
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
19
युद्धाचा फटका: रासायनिक खतांची दरवाढ शेतकऱ्यांच्या बोकांडी, दरात १०.८४ ते ८५.७१ टक्क्यांची वाढ
20
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
Daily Top 2Weekly Top 5

भोजन निकृष्ट; विद्यार्थ्यांना अपचन

By admin | Updated: August 1, 2014 00:26 IST

लातूर : समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना भोजन चांगले मिळत नसल्याने अपचन होत असल्याच्या तक्रारी सहाय्यक समाजकल्याण आयुक्तांकडे विद्यार्थ्यांनी केली़

लातूर : समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना भोजन चांगले मिळत नसल्याने अपचन होत असल्याच्या तक्रारी सहाय्यक समाजकल्याण आयुक्तांकडे विद्यार्थ्यांनी केली़ सहाय्यक आयुक्ताने तात्काळ वसतिगृहात जाऊन स्वत: भोजनाची चव घेतली़ भोजन निकृष्ट असल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी तात्काळ कंत्राटदाराला बदलून टाकले़ समाजकल्याण विभागाच्यावतीने १२ नंबरपाटी येथे १ हजार विद्यार्थ्यांची सोय होईल असे भव्य वसतिगृह आहे़ या वसतिगृहात विद्यार्थ्यांना निवास व भोजनाची सोय आहे़ वसतिगृहातील युनिट क्रमांक १ व युनिट क्रमांक २ मध्ये चांगले भोजन मिळते़ परंतु युनिट क्रमांक ३ मध्ये गेल्या काही दिवसापासून निकृष्ट भोजन दिले जात होते़ त्यामुळे विद्यार्थ्यांकडून अपचनाच्या तक्रारी प्राप्त होऊ लागल्या़ बुधवारी युनीट क्रमांक ३ मधील काही विद्यार्थ्यांना वसतिगृहातील भोजनामुळे जुलाब होण्यास सुरूवात झाली़ त्यामुळे विद्यार्थ्यांनी गुरूवारी थेट समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त एस़आऱदाणे यांची भेट घेतली आणि भोजनाबद्दलच्या तक्रारी केल्या़ दाणे यांनीही तात्काळ वसतिगृहात जावून विद्यार्थ्यांना देण्यात येत असलेल्या भोजनाची चव घेतली़ युनीट क्रमांक १ व २ चे भोजन चांगले पण युनीट क्रमांक ३ मधील विद्यार्थ्यांना कंत्राटदारांकडून भोजन चांगले मिळत नसल्याची खात्री झाली़ त्यामुळे सहाय्यक आयुक्त दाणे यांनी तात्काळ युनिट क्रमांक ३ च्या कंत्राटदाराला बदलून भोजनाचे काम युनिट क्रमांक १ च्या कंत्राटदाराला दिले़ (प्रतिनिधी)सहा़ आयुक्तांची भेटवसतिगृहात निकृष्ट भोजन मिळत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केल्यानंतर सहाय्यक आयुक्त दाणे यांनी वसतिगृहात भेट दिली़ भोजन कक्षात अन्नाची चव घेतली़ खात्री पटताच त्यांनी कंत्राटदाराचे काम थांबविले़