शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

साडेपाच लाखाचा मुद्देमाल ‘त्या’ घरफोडीत लंपास

By admin | Updated: November 7, 2014 00:41 IST

कळंब : तालुक्यातील हवरगाव येथील घरफोडीत तब्बल ५ लाख ३९ हजार रूपयाचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याचे पुरवणी जबाबातून समोर आले आहे़

कळंब : तालुक्यातील हवरगाव येथील घरफोडीत तब्बल ५ लाख ३९ हजार रूपयाचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याचे पुरवणी जबाबातून समोर आले आहे़ या घटनेत साडेपाच लाखाचा मुद्देमाल लंपास झाल्याने कापड दुकानदारही हैराण झाले असून, पोलिसांनी तत्काळ चोरीचा तपास लावावा, अशी मागणी होत आहे़तालुक्यातील लता वाघमारे, ज्ञानोबा कोल्हे यांच्या घरी २६ आॅक्टोबर रोजी मध्यरात्री चोरट्यांनी घरफोडी करून रोख रक्कमेसह मुद्देमाल लंपास केला होता़ या प्रकरणी प्रारंभी कळंब पोलिस ठाण्यात लता वाघमारे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता़ मात्र, कापड व्यवसायिक कोल्हे यांच्याकडील किती मुद्देमाल गेला याचे गणित त्यावेळी न लागल्याने त्यांच्या मुद्देमालाबाबतचा आकडा केवळ चर्चेत होता़ त्यानंतर कळंब पोलिसांनी केलेली चौकशी व कोल्हे यांनी केलेल्या पाहणीतून कपाटातील रोख १५ हजार, बनारशी शालू, इरकल, सुरत साडी, शुटिंग, शर्टिंग व रेडीमेड माल असा एकूण ५ लाख, ३९ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे़ याबाबत पुरवणी जबाब नोंदविण्यात आला असून, कळंब पोलिसात याची नोंद करण्यात आली आहे़ (वार्ताहर)