शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
5
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
6
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
7
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
9
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
10
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
11
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
12
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
13
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
14
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
15
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
16
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
17
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
18
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
19
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
20
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
Daily Top 2Weekly Top 5

भोकरच्या स्टेट बँक आॅफ हैदराबाद शाखेला आग

By admin | Updated: June 23, 2014 00:03 IST

भोकर : येथील स्टेट बँक आॅफ हैदराबाद शाखेला शॉर्टसर्किटमुळे लागलेली आग नागरिकांच्या सहकार्यामुळे त्वरित विझविण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला़

भोकर : येथील स्टेट बँक आॅफ हैदराबाद शाखेला शॉर्टसर्किटमुळे लागलेली आग नागरिकांच्या सहकार्यामुळे त्वरित विझविण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला़ या आगीत केबल, टाकाऊ फर्निचर जळून खाक झाले़ या व्यतिरिक्त बँकेचे कोणतेच नुकसान झाले नसल्याची माहिती शाखाधिकारी डी़ एस़ जोशी यांनी दिली़भोकर येथील मुख्य रस्त्यावर असलेल्या स्टेट बँक आॅफ हैदराबाद शाखेला २२ जूनच्या दुपारी २़४५ वाजता शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लाली़ या आगीने रौद्र रूप धारण करण्यापूर्वीच पत्रकार रामचंद्र मुसळे, उत्तम बाबळे, माधव गादेवाड, मिर्झा फईम बेग, काशीनाथ लिंगकर, प्रसाद साईनवार, असलम सेठ, कल्याणकर यासह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी ही आग लवकर विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केल्याने ही आग त्वरित विझली़ या दरम्यान भोकरची अग्निशमन दलाचा पंपही बोलावण्यात आला़ सदरील आगीत केवळ टाकाऊ फर्निचर जळून खाक झाले़ कागदपत्रासह कसलेच नुकसान या आगीत झाले नाही़ (वार्ताहर)आगीने रौद्र रूप धारण केले असते तर मोठा अनर्थ झाला असता़ पण नागरिकांच्या सहकार्यामुळे ही आग लवकर विझली़ यात सहकार्य केलेल्या सर्व नागरिकांचा मी आभारी आहे - डी़एस़जोशी, शाखाधिकारी