शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

अखेर वांजरवाड्यातील शाळा भरली

By admin | Updated: July 20, 2014 00:32 IST

जळकोट : वांजरवाडा येथील एका शैैक्षणिक संस्थेतील अंतर्गत वादातून गेल्या दोन दिवसांपासून शाळा बंद होती़

जळकोट : वांजरवाडा येथील एका शैैक्षणिक संस्थेतील अंतर्गत वादातून गेल्या दोन दिवसांपासून शाळा बंद होती़ अखेर शुक्रवारी उपशिक्षणाधिकाऱ्यानी बैठक घेवून शिक्षक, कर्मचारी व गावकऱ्यांत समझोता घडवून आणला़ त्यामुळे तिसऱ्या दिवशी शाळा भरली़जळकोट तालुक्यातील वांजरवाडा येथील श्री संत गोविंद स्मारक विद्यालयात दोन गटांत वाद आहे़ या वादातून बुधवारी शाळेतील कनिष्ठ लिपिक श्रीकांत कुलकर्णी यांना मारहाण करण्यात आली होती़ या घटनेमुळे गुरूवारी गावातील नागरिकांनी शाळेस कुलूप ठोकले़ दरम्यान गावात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला होता़ या पोलिस गाडीवरही संतप्त अज्ञातांनी दगडफेक केली होती़ यात दोन शिक्षक कर्मचारी जखमी झाले होते़या घटनेमुळे गेल्या दोन दिवसांपासून शाळेत तणावाचे वातावरण होते़ त्यामुळे दोन्ही दिवस शाळा भरू शकली नाही़ शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी गारकर यांनी विद्यालयातील शिक्षक त्याच बरोबर गावकऱ्यांची बैठक घेतली़ यावेळी पोलिस निरीक्षक सितांबर कामठेवाड, गटशिक्षणाधिकारी सी़वाय़ कांबळे, सरपंच उपस्थित होते़ पालकांनी शिष्यवृत्ती मिळत नसल्याचे सांगितले़ त्याच बरोबर विद्यार्थ्यांना मारहाण करू नये, शालेय व्यवस्थापन समिती नियुक्त करावी अशा समस्या मांडल्या़ गारकर यांनी अशा घटना पुन्हा घडणार नाहीत़ असे सांगितल्यानंतर ग्रामस्थ समझोत्यास तयार झाले़ त्यामुळे तिसऱ्या दिवशी शाळा भरली़(वार्ताहर)